पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3TEZT2 \9 GT छन्दश्छाया बायकांच्या तोण्डीं असलेलें पुढील परम्परागत गीत पहा:- तुझा । लाडका ग। यशोदा ऽऽ । माअी, तुझ्या । हरीने ऽऽ । खालें माझें । दही. भु० पहिली । बोललीऽऽ । सुताराची । साळू तिच्या । अङ्गणींऽ ऽ। खेळतसे । बाळू. R दुसरी । बोलली ऽऽ। तेलङ्ग्र्याची । गङ्गा, तिच्या । अङ्गणी ऽ ऽ । घाली हरि। पिङ्गा. २ तिसरी । बोलली ऽ ऽ । ब्राह्मणाची । क्षुमा, तिच्या । अङ्गणींऽ ऽ। खेळे हरि॥ झिम्मा. ३ चौथी। बोलली ऽ ऽ। मराठयाची। राणी, तिच्या । अड्गणींऽऽ । खेळे चक्र-। पाणी. ४ येथे चरणांतील पहिली टाळी तिस-या अक्षरावर पडते, म्हणजे आद्यतालकपूर्व गण दोन अक्षरी आहे. तथापि दहापैकी तीन चरणांत हा आद्यतालकपूर्व गण त्र्यक्षरी दिसतो. पहिल्या टाळीनें आरम्भ होणा-या आवर्तनांत, धुवपदाचा पहिला चरण वगळल्यास तीन तीन अक्षरें आहेत नि पुढे द्विमात्रक विराम आहे. त्याच्या पुढील आवर्तनांत, पहिला चरण वगळल्यास चार चार अक्षरें आहेत. पहिल्या चरणांत त्या ठिकाणीं तीन अक्षरें असून पुढे द्विमात्रक विराम ভাই, तिस-या आवर्तनांत सर्वत्र दोन दोनच अक्षरें आहेत. हा ओक पद्मावर्तनी छन्द आहे. छन्दांत प्रत्येक अक्षर, मग तें दिसायला अक्षरें गुरु म्हणजे द्विमात्रक मानायचीं हा छन्दाचा मूलभूत नियम असल्या
पान:छन्दोरचना.djvu/537
Appearance