Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/527

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छन्दोरचना ԿoՀ

  • कञ्जनयन गोपाल' (विदप ३४), ' कमलनयन गोपाल' (विदप ३५) *नन्दसुता ओळखितां०? (गोबो १३) आणि * कालचा गुलाब कुठे? (कावा

३२) या कविता या मधुमधुराजातींत आहेत. [। भ्ट। भ्ट ] जीवनलहरी अनेक २४६ * अरुण ? {}|}|}|]रल्या ओक (१) *प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत झुषःकाल हा. धु० थण्डगार वात सुटत, दीपतेज मन्द होत, दिग्वदनें स्वच्छ करित अरुण पसरेि निज महा.” १ (किग्र ५११) ( २ ) ‘ ओकदाच पाहिलें, पाहिलें तयाक्षणींच आपुली न राहिलें. धु० ठाझुकें न नांव-गांव, कळउंकेवि हृदयभाव ? हैं असें अधान्तरी जिणें न जाय साहिलें.” १ ( झुपो ७ ) (३) “ सहज तुझी हालचाल मन्त्रं जणु मोहिते. धु० सहज चालणेंहि तुझें सहज बोलणेंहि तुझें सहज पाहणेंहि तुझें मोहनि मज घालितें. १ ” (तासक १६८) * जोहार? (विक ८१) 'मधुयामिनी? (बाक २५), ' जगाचें गाणें? (गोवा ६०), ' पुनर्विकसन' (गोवा ७७), ‘प्रीतीचा वास' ( तासक ५८), ' साम्राज्यवादी? (तासक १८१) अित्यादि कविता या अरुणजातींत आहेत. (४) * नेत्र झुघडुनी बघशि कुणा काय जनीं नेत्र झुघडुनी ? धु० चोहिकडे रम्यपणा बधुनि तोषवीशि मना; पझिं मधुप, विधिं झुडुप रुचिर सृष्टि मानिनी.” (टेआ १/१९४)