Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/523

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Qe ( & ) ‘ गमत सुखकर समय हा तेजराशी कुमुदबान्धव येत सदनाङ्गणिं पहा. धु० विबुधललना क्रीडती रत्नकन्दुक फेकिती, अमररमणीपादतलहत म्हणुनि विहरे गगनेिं हा.” (कावि ३ ) ( २ ) * यामिनी जणु कामिनी यौवनी मृदुहासिनी मञ्जुमञ्जु सलील पाञ्जुलिं पातली जनमोहिनी.?? (काराअ-माल ६७) विजितमदन ? R - - लीना तीन २३९ * { “ श्रीराम माझा हो राजाधिराज go वीरासन पीतवसन सजलजलदकान्ती, वामजानुनिहितवामहस्त मूर्त शान्ती, ज्ञानमुद्रिका विराजमान दक्षिण हस्तीं, अिन्दुवदन, सुगुणसदन, विजितमदन, विलसतसे ”. (विदप १२) RYo རྨ་ཆitta།” {། 1ས་ག་ལ་ གཡོifགི་ ‘ कां दिवसां तू करिशि विधी म्लान आनना ! खुलवी तुज रात्रीचा समय, आन ना. o स्थिति माझीही तुजसमान होय या दिनों, मज बहु भुदास भयद खास गमत मेदिनी, ग्रहतारायुत लोपे मम सुखद यामिनी, लाभो तो, त्वरित घडी पूर्ण कामना.” (सुमौ ५८) *त्रस्त मानसास? (सुमौ २२) ही कविताहि या कामनाजातींतच आहे. 'वैशाखमासिं० ? (किग्र ४५२) या पद्याची हीच जाति आहे पण रचना थोडी शिथिल आहे.