Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/521

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R खालील चार जातींच्या कडव्यांत धात्रीमात्रावलीचें अग्रेसरत्व आहे. マミミ “सदयशान्त'{! t । - - - +] दोन वा अधिक ーーー+ l斗マl半マlーーー+] (१) *सदयशान्त असशी मरणा, भीति तुझी वाटे ना. हीन दीन दुक्खी दुबळी ज्यांस ओस दुनिया सगळी, येति त्यांस घेशी जवळी प्रेम तुझें आटेना.” (देशा ८७) (२) * रुदन हेंचि आयुध अमुचें सर्वदा विजयी असे, पाहतें तयाच्या पुढती मातृहृदय टिकर्ते कसें. go go कोण अँसि जाडी चिन्ता स्पर्श मम न जी करेि शान्ता शल्य तें तिच्या हृत्प्रान्ता कीणर्त सलतें असे. ? (कोगु) * ज् । • ज् । --- +] दोन वा अधिक ఇపెY ‘m’ ܚ + ܐ ܝ ܛܠ +[

  • गोकुळिंचा कान्हा कोणी पाहिला कि काय ग?

गोकुळिंचा राणा माझा देखिला कि काय ग? प्रभू सावळा हा कृष्ण, रङ्ग तुझा झाला कृष्ण, कृष्णनाथ लपबुनि पोर्टी ठेविला कि काय ग ?' (सोका २१ ) 평o १ / [* ज । ४ ज् । - - - + 1 दोन वा अधिक مصر २३५ * प्रेमरञ्जिता [半マl斗マlーーー+l半でしュマ I++ ] ( R ) * काय पुरुष चळले बाओी, ताल मुळी झुरला नाही, धर्मनीतिशास्त्र पायीं तुडविती कसे हो ?” (देशा २) (२) * किती वेळ साङ्गू तुजला सोड हा अबोला ? ांच्या साठी कायदा कशाला? धु०