Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/512

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने $36NS जाति-जूम्भण (R) ‘ तारका चमकली नभीं, तेजाची पुतळी झुभी, रिपुतिमिर तयाला न भी, श्रुत्साह वाढता तिचा अहाहा परिसर झुज्ज्वल करी.” (ववि-त ७७) (३) *ते हवेत माझे मला, सखे परेि भवति सदा गल्बला. ध्रु० हे मधुप फुलांभोवती डोलती जसे गुञ्जती लोभले तेवि सोबती, तयांचा ओघ न कधि आटला.” (यभा ४८) * भिडूगरी? (देनाघ-सुगी ९३), ' तुज म्हणूं कुणासारखी? (कावा ६०), ' वत्सलभीति? (कान ४२), ' विनयवती प्रियेस? (रमा-कभा ४८) आणि “ आला खुशींत समिन्दर? हें * कोळ्याचें गाणें? (काचा ५५) या कविता या घनराजीजातींत आहेत. गिरीशकृत शूर्पणखा ही सुप्रसिद्ध कविता पा चालीवर म्हणतां येत असली तरी ती या जातीची नाही. ती कविता कडव्याची घटना पाहतां भरतखण्डजातीची ठरते. - । प । ७ + 1 भरतखण्ड दोन वा अधिक २१३ *राज्ञी? { |-

  • भर झुन्हामधी चालुनी अलीस कारभारणी येअील कवा ही राणी -० होतोंच वाट पाहुनी.” (ठो-स्फूमा ३७)

- । प । ७ + 1 भरतखण्ड दोन वा अधिक २१४ * श्रीपति { ਹੈ । ( १) ‘ पतिव्रता द्रौपदी सती ती सभेमाजि गुणवती दुःशासन दुर्जनें गाङ्गितां आळविते श्रीपती.” (भिद्रौ-लकामा १/१११) (२) *या रानचमेलीवरी दडलेलों पणोंन्तरी शोधुनी फुलें हासरी हार तयांचा कुणासाठि तू गुम्फिशि तीरावरी?” (जोव ३९)