पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने VSA9 जाति-जुम्भण (२) ' चल वाजव सखि, सारङ्गी, - ० धे हरुनी देहभान् धु० त्या कम्पित होतां तांती स्वरभाव मिळूनी जाती, मुरकीची काय मजा ती!-० कर मज तू भाग्यवान्.” (२६८) यानन्तर 'मुरली' (गिका १०४), 'आशीर्वाद' (यभा ३९), 'भास” (गिका ८४) आणि अितर कविता या पुष्पिता जातींत रचण्यांत आल्या. (३) * तुज द्याया आशीर्वादा - ० मी झुचलूकेवि हात. धु० पुष्पितालता झुयानी घालितां तिला मी पाणी · तेथल्या तेथ ती होऔी - ० अविलम्बें भस्मसात्.” १ (यभा ३९) - । प । - +] झुद्धव दोन वा अधिक १९७ *मेधा? { | (8) * त्या झुजाड माळावरती बुरुजाच्या पडल्या भिन्ती ओसाड देवळापुढति वडाचा पार, अन्धार दाटला तेथ भरे भरपूर.” (बाक ५९) (२) *देशाचा पालनवाला ती शिवाजि राजा झाला. धर्माचा पालनवाला तो शिवाजि राजा झाला. धु० गर्जते भवानी मेधा, चमकते भवानी खाण्डा, चाललाच भगवा झेण्डा, रणनाचाला.” १ (गोक ३७) गोविन्दकवीची 'शिवाजी' ही ओजस्वी कविता या मेधाजातींत आहे. या जातीच्या कडव्यांचें आणि गड्गा जातींच्या कडव्यांचें श्री. आनन्दराव टेकाडे हे प्रष्कळदा मिश्रण करितात.
पान:छन्दोरचना.djvu/504
Appearance