Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने

  • 333 जाति-जूम्भण

या पद्यांत [- । प । प ॥ ५ +] या मात्रावलीचा अन्तरा आहे. ' बाओी लतिके !' (दक १६) आणि “ दयाघन, ज्याचा प्रभु झाला? (रेक १/१८९) अित्यादि अनेक कविता या गाधिजजातींत आहेत. éG -- पिशङ्कग ११४ “मूढा ਬਫਸਰ ‘ अगदिच तू वेडी, वयांत या अविचारमदादिक पुरुषां बहु खोडी. बघशि न दूरवरी, स्वयंमन्य ते व्यसनी चक्ल, बोधाचे वैरी. ” (देशा २८) s [ झु । - +] ११५ ' अभिमन्यु {+4 प1+1चन्द्रकल या जातीस नाव ‘सकाळीं झुठुनी। धर्मानी काय केलें-अभिमन्यूस बोलवीलें या पद्यावरून देण्यांत आलें आहे; पण हें पद्य फारच शिथिल आहे. (१) * मिळाले सन्त सन्तांचा भार- ० हर्षलें मन माझें फार.” (तुका-पस १/१३८) (२) * लागला तोबा तोबा मज बाअी - ० हरिहरविठ्ठलरखुमाअी ! ” (माधवकवि-पस ३/४६६) हीं पद्ये हि फार शिथिल आहेत.

  • तस्करा हातीं० ' (किग्र ४७२), ' मुशाफिर आम्ही? (तासक ४९), * चौघडा झडतो ? (तासक ६१) आणि गोविंद कवीचें 'मुरली? हें दीर्घकाव्य (गोक १०६) हीं या अभिमन्युजातींतील पद्ये शुद्ध आहेत.

- 2 । प । प | पादाकुलक ११६ * श्रीमती {tलिबाल (१) ** तू श्रीमन्तिण खरी शोभशिल, डौल किती येओील तुला ! मग अम्हा विसरशिल. कधी पालखिंत मिरवत जाशिल, कधि अम्बारी मेणा कधितरेि रथांत बसशिल ” (देशा ५८)