पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 8ኟo अन्य आणि श्रुपान्त्य हीं अक्षरें गुरु हवींत; अितरत्र ओका गुरूच्या ठिकाणों दोन लघू चालतात. ( १) घोष औका 'ग्यानबा तुकाराम !” राझुळाची ही वाट सुखाराम ! गूढ भक्तीची दाखवीत लीला पहा दिण्डी चालली पण्ढरीला. ( २६१) (२) * मणी पडिला दाढेसि मकरतोण्डीं सुखें हस्तेंची काढवेल ग्रैंौढ़ों परी मूखाँचें चित्त बोधवेना दुधीं कूमींच्या पाळवेल सेना.” (तुकाराम पृ. २/५८८) हें ४२८० वें पद्य द्वादशपदी आहे. वणीकर गोविन्दकवीचें 'काय साङ्गू सौन्दर्य मानवींचें” (पस २/२९२) आणि आनन्दतनयकृत पूतनावधांतील 'कथा अॅके कल्याण कौरवेशा? आणि 'देव जाणे हा भाव सखे माझा? आणि पुढील पद्यहि हीं सारीं दिण्डी जातीचीं आहेत. धुवाख्यानांतील दिण्ड्यांची रचना शिथिल आहे परन्तु ओरव्ही आितकें बान्धेसूद लिहिणा-या रघुनाथपण्डिताच्या दमयन्तस्वयंवरांतील दिण्ड्यांची रचना शिथिल असावी याचें मात्र आश्चर्य वाटते. (३) *'रामनामाची गती कोण जाणे? जाणताती कैलासपती राणे. धु० किटकपक्ष्यादी मोक्षपदा जाती तेथ अितरांची कोण कथा गा ती ? & 水 米 मन्त्र माझ्या शिकविला मायबापें, म्हणे गेलों आनन्दतनय पापें. ” सर्वसङ्ग्रह मासिकातील पदसङ्ग्रह ( १/४)
पान:छन्दोरचना.djvu/437
Appearance