Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 3or सोडुनिया पाठीवरची रक्तमिश्र भाकरी दोन प्रहर भरले कान्ता, करा चला न्याहरी, तुम्हांवीण सेना सारी लेश अन्न ना वरी, झुठा चला येतिल आता शिवप्रभूगम्भिरा ” १ (गोक ४०) याच कावतेतलि अितर कडवीं पुढील म्हणजे मोहिनीजातींतील आहेत. #íÑ: Ely s is a 1---+ is sys is st महाराष्ट्रलक्ष्मा (१) *महाराष्ट्रलक्ष्मी मातें जगीं धन्य वाटे, यशोगीत तीचें गातां मनों हर्ष दाटे. ध्रु० पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भाविकाळ, बोध हाच आितिहासाचा सदासर्वकाळ, कासया वहावी चिन्ता मनों मग जहाल ! रात्र सरे तेव्हा झुगवे दिनहि पूर्ववाटे.” १ (विक ६) (२) *सोड सोड आता अपुल्या गोड मोहिनीला ! मधुर गान औकायाला जीव हा भुकेला. 3o जोड नको सारङ्गीची साथ दृयावयाला, नकी गडे वीणेश्वरती फिरषु अङ्गुलीला, सूर नको, ठेवी खाली ठेव सतारीला, ओक तार ही बोलेना औकुनी सुराला !” १ (गिका १४३)

  • खरें क्षत्रियब्रीद” (विक ११५), आणि 'मनमोहिनी’(यध १०८) अित्यादि कविता या जातींत आहेत.

मोहिनीचें कडवें ओकचरणी असल्यास ध्रुवपद * परवशता पाश दैवें ज्याच्ट गळा लागला? या चरणाप्रमाणे लिहिण्यांत येतें. परन्तु 'ज्याच्या' या शब्दांती दुसरें अक्षर उच्चारतः लघु आहे. तें तसें लघु रचिल्यास ध्रुवपद जातिदृष्ट रेवती या पद्मावर्तनी मात्रावलीचें होतें; अथवा तें [।- ७ ७ -।- ७ - ७ - ७ ७ - । - ७ -] या भूपृङ्गावर्तनी मात्रावलीसारखेॉहेि असेल.