Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना FØR पादान्तीं साधिलीं आहेत, समपादान्तीं नाहीत. अशा ठिकाणीं हीं शकलें झुलटवून सोरठाजातीची दोहाजातेि कां करूं नये कळत नाही. २५ * अनलज्वाला? [। प। प। प] (१) * शहामृगाच्या कोशासम तनु निस्तुल गोरी, केश सुगन्धित काळे काळे जशिकस्तूरी, चुनडि केशरी खुले, केशरी तशीच चोळी, यज्ञवेदितें अनलज्वाला की लपेटली.” (देवाना) (२) * जागृत ठेवा लग्राचीही स्मृति सारी. so व्हालचि माता दुहितांच्या कधि तरि संसारीं. १ होझुं न द्यावा तुम्हि त्यांचा विक्रय बाजारीं.” २(देशा १९) प्राकृतांतील ' रोला” (प्रापै १/९१) या पद्यप्रकाराचा अन्तर्भाव या अनलज्वालाजातीत होतो. २६ * शुभगङ्गा ? [ ! प । प । - - +] (१) * अिन्द्राणी हे जेथे वाहे शुभगड्गा, स्नार्ने पार्ने कर्ती पातक-गिरिभङ्गा; तारी पाहा केवळ जे दीन अनाथा, चिती चिन्ता ज्ञानेश्वरसद्गुरुनाथा' (निक १/९३ ) (२) * आणा ध्याना विठ्ठल पण्ढरिचा राणा. ध्रु० यान्च स्वरुपों येथे असणें विज्ञती दर्शनमात्रे सर्वजनां मोक्षप्राति स्वभक्तवचना मानुनी अटेसमचरणा.” १ (विप ६७ वें) वासुदेव वामनशास्त्री खरे यांच्या समुद्रकाव्यांतील ८३ वी चतुष्पदी या शुभगड्गाजातीची आहे. २७ ‘ वर्षों ” [। प । प । + ऽ ॰ +1

  • णचअि चंचल बिज्जुलिआ सहि जाणओ मम्मह खगग किणीसआि जलहर साणओ फुल्लू कअबअ अंबर डबर दीसओ पाझुस पाञ्जु घणाघण सुमुहि बरीसओ (प्रापै १/१८८)