Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/407

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरखना (o १३ मात्रांचा ओक भाग आणि ११ मात्रांचा ओक भाग मिळून दोह होतो असें मानण्याचा प्रघात आहे. ' तेरह मत्ता पढम पअ पुणु औआरह देह पुणु तेरह औआरहहि दोहा लक्खण ओह ” (प्रापै १/७८ ) परन्तु दोष्ह्याचें लक्षण देणा-या छन्दःशास्त्रकारांतील प्राचीनतम असा विरहाड्क दोह्याचे लक्षण निराळ्या रीतीने देतो.

  • तिणि तुरंगा ऐणेझुरओ विष्पाअिक्का कण्णु

दुवहअपच्छद्धे वि तह वद लक्खणझुण अण्णु” (विवृ ४/२७) तुरड्ग आणि पदाति म्हणजे चतुर्मात्रक गण, नूपुर म्हणजे ओक गुरु आणि कर्ण म्हणजे दोन गुरू ही परिभाषा ध्यानांत घेतली की दोह्याची मोडणी - - - - - - + ।----++] अशी होते आणि मात्रांची सङ्ख्या १४ नि १२ अशी होते ! अर्थात् विरहाङ्क हा लिखितापेक्षा झुचारिताला महत्त्व देतो हें झुघड आहे. कारण चरणान्त्य अक्षर हे दिसायला नेहमीच लघु असूनहि तें गुरु आहे असें तो स्पष्ट म्हणतो. त्याचप्रमाणे बारा मात्रांनन्तर येणा-या लघु अक्षरालाहि गुरु मानतो हेंहि ओघड आहे. त्याच्या लक्षणांतील * ओ? हें अक्षर दिसायलाहती गुरु आहे. परन्तु खालच्या ओळींतील * ह” हैं दिसायला लघु असूनहि झुचारतः गुरु आहे म्हणूनच तो गुरु मानीत असावा. जोअिन्दुष्कृत योगसारांतील पुढील भुदाहरणांत पहिले पाद दिसायलाहि चौदा ' वड्भुतद्भुसंजमुसौल जिया- ० अिय सच्वाअ ववहारु मोक्खह कारण ओक मुणी- ० जो ताअलोयहु सारु ” (जीयो ३३ ) हेमचन्द्र नेहमीच्या दोह्याप्रमाणेच शुदाहरणे

  • पिअहु पहारिण आिकिणवि-० सहि दो हया पडंति

संनद्धओ असवारभडु-० अन्नु तुरंगु न भंति” (पृ. ४१) हें देती पण लक्षण ‘ समे द्वादश ओजे चतुर्दश दोहक: ” असें देती. त्यानेच दिलेलें ‘ मम तावन्मतमेतदिह- ० किमपि यदस्ति तदस्तु रमणीभ्यो रमणीयतर- ० मन्यत्किमपि न वस्तु ?