Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R অনাবি-সুষমতা R “ gerz ' l q | q | q | q | - - + ] (१) “ तुन्दिलमण्डित ताण्डवपण्डित धुण्डुनि दानव दण्डित खण्डित त्रासुनि रे मध्वमुनीश्वर कीर्तनि तत्पर देखुनि सत्वर धावत सङ्कटनाशन रे. ' (ममुक ३ ) (२) * लिहून झाली कधीच कविता छापावी ती कशी परी अन्। कुठे परी ? पहिल्या पानीं छापूं म्हटलें, वशिला लावू कसा परी अन्। कुठे परी ? (केकु-रमा ६/१) ४, 'मदनतल्वार' [- । प। प। प। प। - +] (१) * सुन्दरा मनामधि भराल जरा नहि ठरली हवेलिंत शिरलि मोत्याचा भाड्ग रे गडया, हौस नहि पुराल म्हणोनी विरली पुन्हा नहि फिराल कुणाची साङ्गा धृ० जशिा कळी सोनचाफ्याचि न पडु दृष्टि पाप्याच दृष्टि सोप्याचि (अशी) ती नार अतिनाजुक तनु देखणी, गुणाची खाणि अशी नवखणी चडुन सुकुमार जशि मन्मथरति धाकटी सिंहसम कटी, अभी ओकटी गळ्यामधि हार अङ्गि तारुण्याचा बहर, ज्वानिचा कहर, मारिते लहर मदनातल्वार.” (राला ११३) ओकचरणी आहे. (२) * कधि करिती लग्र माझें तुज ठावें अीश्वरा ! धृ० वाढली झुन्च ही किती हसुनि बोलती नाक मुरडिती स्त्रिया परभारा. ” १ (देशा २३)