Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ጓኛጻጀ जाति-जीवन आ- नन्दें विश्वहि। सुललें स्फू-। तोंच त्यांत तव । शिरली. ही ओक आस मनेिं झुराल कनय्या बजावू बजावू मुरली.” असें म्हटल्यास अन्त्याक्षर *ली? हें दीर्घ आहे असें धरून चालायला अडचण नाही. ११ पादाकुलकानन्तर आद्यताप्लकपूर्व गण निषिद्ध आहे. चरणांच्या सान्धेजोडींत ओक चूक नकळत होङ्भून जाते. पादाकुलकाच्या अन्तीं आवर्तन पूर्ण होत असल्याने त्या आवर्तनांत पुढील चरणाचा आद्यतालकपूर्व गण बसायला कूसच नसते. म्हणून पादाकुलकानन्तर जो चरण यावयाचा त्यांत आद्यतालकपूर्व गण असतांच कामा नये.

  • जर- ठे न विवाह क-। रावा, । काधिाहे न जनकें । जरठ वरातें । तनुजादेह वि- कावा. धु०

। ही भवदज्ञा । जो नच पाळी । महा पातकी । स्वकुळा जाळी | लोक नियमना- स्तव तत्काळीं ।। भूपें तो दणू- डावा.” (देशा ९५) ध्रुवपदाच्या प्रथम चरणांत दोन मात्रांचा आद्यताप्लकपूर्व गण असूनहि, कडव्यांतील पादाकुलकाच्या त्रिपदीला जोडून ' भूपें तो दण्डावा? हा जो चरण घातला आहे त्यांत आद्यतालकपूर्व गण नाही हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. धुवपदांतील चरणासारखा चरण अन्धळेपणाने योजायचा म्हणून * भूपाळे तो दण्- डावा ” असा जर तो चरण लिहिण्यांत आला असता तर * स्तव तत्काळीं-भू” मिळून आवर्तनांत दहा मात्रा होॠन छन्दोभङ्ग झाला असता तथापि हा विचार न केल्यामुळे पुढील दोन पद्यांत छन्दोभङ्ग झाला आहे. ( १) ‘ मी । तुइया पदों जुग- णार, तू । तार, मार, झिड- कार ! ध्रु० । विश्वपटावर । नरदा फिरती, । झुरीं मृत्युची । धास्ती धरिती,