Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/359

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना BBR “ पञ्जरीच्या पाखरानो, घ्या भरारी अम्बरी पङ्ख झाडा लैकरी ? पज्ञरींच्या श्वापदांनो, जा पळा जा जङ्गलीं, काय झालां पाङगळीं? पल्वलींच्या मण्डुकांनो, वृति द्या ही सोडुनी जा नदी गाठा झणी. मण्डपींच्या वल्लरींनो, वाढ ना द्या खुण्टुनी, दूर जा फोफावुनी.” (पारा ५३) माजूग ४४ वी, आणि ४५ वी या कविता, यशवन्तकृत 'गाधुं त्यांना आरती,' 'तुरुङ्गाच्या दारांत' (यध ६९ ? यध ७२) या कविता या

  • प्रदीप्स? ( ९८५) [*सु”कामिनी ॥ प्रमाणिका ]
    • फेण्टकस्य वामत

श्चिरिल्विरिल्विति स्वनः शोभनी निगद्यते प्रदीप्त झुच्यते परः.” (वबू ८८/३१ )

  • मोदमयी ” ( ९८८) [प्रियशिष्या ॥ अधिकारी ]

जव येतात नभों मेघ मनीं खेद भरे नच झुत्साह ठरे, नकळे केवि तुझी वृत्ति अशाही समयीं विलसे मोदमयी. ( २५६ )

  • रात्रिवितान? ( ९८९) [ शुभकामी ॥ तनुमध्या ] ‘ कोठे तरि जाअं बसुनी शीघ्र विमानों

अज्ञात ठिकाणों, स्वातन्त्र्य जिथे शान्ति जिथे प्रेम अिमानी, तेथे चल राणी.