पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R3o वनपै वेश्म विमार्गमार्ग वाहे प्रमदे कान्तविचार साङ्गताहे. ” (विरम ७७) या पद्यांत मालभारिणीचेच चरण आहेत; परन्तु क्रम निराळा आहे; म्हणून हें मालभारिणीचें श्रुदाहरण होअं शकत नाही. पुष्पिताग्रा (९६४) [ काममत्ता ॥ सुवक्त्रा ] प्रिय तुज सुकुमार शिल्प साचें तर बघ जा यमुनातटास आग्राझुपवन जणु मर्मरोपलाचें, नव लतिका बहुराङ्ग पुष्पिताया. ” (२६०) ‘ मुरडुनि नरडी करें दुज्याने धरुनि असे धरिलेंच पुच्छ ज्याने रगडुने फणिकण्ठ कैटभारी शुपरेि चढे करि नाट्य नीट भारी.” (वाहवि ३/१०)
- शरण रिघात त्यांसि तारण्याचें
बिरुद तुझे करि दीनबन्धु साचें: अगणितचि जरी मदीय पापें तरि जळतील तुझ्या दयाप्रतापें. (पारा) संस्कृतांत अबुच ( १/८०-८९) हे श्लोक पुष्पिताग्रावृत्तांत आहे आणि मराठींत वामनकृत जटायुस्तुति ही बहुतेक याच वृत्तांत आहे.
- अन्तर? (९७०) [मदिरा ॥ रमणी ]
‘ अन्तर सुन्दर बाहर सुन्दर तें पय सुन्दर पाहि मना, सुख होय जना; अन्तरिं अर्थ विशेष समर्थ, विरङ्ग किमर्थ पडेल जनी सुख होय मनीं ” ( ሇቑጝR፤ ፪“ጽx )