Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने হস্তফকীৰ অনা RRR

  • विलोलनयना? (८७७)[।- ७ - ॥ ७ ७ ७ -। • • • -। • • • -]

“ चेतसापि विमुखेषुपरवारि रसने चातकाननपुटेषु फलिताम्बुपतना ओहि मैथिलि विलोकय विलोलनयने कालिकापि कुरुते रातमुपाश्रितजने” (मरच ९/३१) [- ܢ ܢܝ ܚ ܐ -- ܢ ܢܝ ܟ !- ܟ ܢ ܢ | - ܚ ܢ ܢ [](Zs2)7 ܕܤܘܶàuf* ‘ अिति निशाचरकुलप्रमथनेन मुदितै पँनिगगैरुपहृतार्हणविशेष सुहिते दिविषदां परिषदोऽथ रघुवंशतिलके जयजयेति वचनाने पदवीं विदधिरे” (मरच ५/६७) मरच १६/९२ हा श्लेोकहि याच वृत्तांत आहे. मराठींत भिजी (१८५ वी) कविता या वंशतिलकवृत्तांत आहे; तेथे वृत्ताचें नाव कुमुदिनी असें दिलें आहे. परन्तु आधाराच्या अभावीं आणि त्या नावाचें दुसरें वृत्त असल्याने कुमुदिनी हें नाव 'सुललिता? नावाप्रमाणेच त्याज्य आहे. (च २०७) या कवितेंत विषमचरण यमकबद्ध नसल्याने चतुष्पदीची द्विपदी करून ही कविता गजगतीवृत्ताची न म्हणतां वंशतिलकवृत्तांतील समजायला काही प्रत्यवाय नाही. झुदाहरणार्थ, ‘ जरठसा शिशिर तो ध्रुवपदीं विरतला सुकुसुमाकर अिथे प्रियसखा परतला” (च २०७)

  • दया ”* (८८०) [हंसमालाद्विरावृत्ता ]
  • कां दया। ये न तूते दीननाथा दयाळा ?

का मला आडरानीं टाकिशी लोकपाळा ? यौवनाच्या मदाने पाडिली भूल मागे आणि मात्रासुखांचा जाय लागूनि चाळा.” ही (माजूग १०० वी) कविता या दयावृत्तांत आहे.