पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ξεχο योग्य मज भोग्य मज हृज मधु-धार, 'देख वरसुन्दरि, सरोवर झुदार !” (२५२) *बन्धुरगुणे कृपण'बन्धुमनपायं सिन्धुतनये तव कटाक्षमकरन्दमू अिन्दुकरवृन्दजडचन्दनमहीधृतकन्दरमरुच्छिशिरसुन्दरमुपासे” (वेलस ५/१८) (वेविद ४३१) हें हि वरसुन्दरीचेंच झुदाहरण आहे. मराठींत निरङ्खनमाधवकृत 'साम्बशिवाटक? (निक १/१०), साधुदासकृत 'ओकच शब्द” (सानिस १/५६) आणि 'ज्ञानसम्पदा' (भिमम ७६) या कविता वरसुन्दरीवृत्तांत आहेत. -- MU MU MU V W MU MU MU V W ں نہ ں ں نl](م&ہ)d&gVIRT जवळ सखि असुन मज चिरविरह दाही, वदनशशि असुनि कशि मजशि न सुधाही; प्रणयघन नयन तव, वरस मधुधारा, कृपणपण न कर, रण बनव वसुधारा. (२५३) निरङ्खनमाधवाचें भवान्यटक ( निक १/११) आणि साव ( ९/६१-६२) हे दोन श्लोक हीं वसुधारावृत्तांत आहेत. निरङ्खनमाधव या वृत्ताला स्तोत्राच्या शेवटीं कुसुमशर म्हणतो. [--ں ۔۔۔ !! -- ن - l - ں سl -- ن -- [ ] ( && ) fReqUf}چ कोपतां लाडकी तीस तो श्रीधर घेत अङ्कीं म्हणे, शान्ति चित्तीं धर. बाहुपाशांत या माझिया रुक्मिणी, शोभशी भूवरी तू खरी स्रग्विणी. ( ३५४) संस्कृतांत शिशु (४/४२) हा श्लोक स्रग्विणीचा आहे. मराठींत मोरोपन्ताचें स्रग्विणी रामायण आणि राजकवि चन्द्रशेखर यांचें तारातरड्ग हीं
पान:छन्दोरचना.djvu/347
Appearance