Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३१३ वृत्तविहार यथाविधि करी कृति यथोचित धरी क्रम तदायु न तया लघु असे, स्वजीवित तया लघु गमे श्रम न जी कधि करी परि सदालस बसे. ” (भिजी २५४ वी ) वागीश्वरी (८०२) [ッ一ー|ッ一ーlッ一ーlッ一ーlッ一ーlッ一ーlッーー1ッー] यशोगीत गाती तुझ्या क्रीडितांचें जिथे व्यासवाल्मीकि मोठे कवी तिथे वात्रिछतें क्षुद्र पद्यांत माझीं कथूनी बळे मी तुला औकवीं; प्रसादे तुझ्या भक्ति काही जनांची जडे माझिया मुग्ध आर्ति-स्वरीं, परी स्फूर्ति दे लोकदुक्खें वदाया अता प्रार्थना हीच वागीश्वरी ! (२४१)

  • भितों मी तुझ्या चुम्बनातें” (माजूस्व ४२) ही मराठींतील या वृत्तांतील पहिली कविता होय. या वृत्तांत मन्दारमालेपेक्षां आरम्भींचा ओक लघूच काय तो अधिक असल्याने याला सुमन्दारमाला हें नाव देण्यांत आलें. पुढ़े वागीश्वरी हें नाव हिन्दी छन्द:प्रभाकरांत आढळलें पण या नांवाला आधार आढळत नाही. या वृत्तांत 'आमची मायबोली', (माजूस्व ५८), 'मराठबाणा? (माजूस्व ८४), 'माझा महाराष्ट्र' (यध ५५), मायदेवकृत ‘नको हें नको तें' (माभा ३१), अित्यादि अनेक कविता आता झाल्या आहेत.

मन्थान (८१६) [। - - ७ । -- ७ ]

  • झुद्रीर्णतारुण्य

विस्तीर्णकारुण्य गुञ्जालतापिञ्छपुञ्जाढयतापिञ्छ' (रूस्तमा ११९)