पान:छन्दोरचना.djvu/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RoVS वृत्तविहार

  • यशेोगन्ध'*( ७७०) [। ७ -- ५ ॥ ७ --~ । ~--७ ॥ ७ --]

लताग्रीं सुमना, डोलत रे मुग्ध मुदें तू नको आदरूं सड़कोच, अलीला मधु दे तू ; जरी राहिल अज्ञात तुझे रूप न खन्ती, यशोगान्ध तुझा नेअिल रे वायु दिगन्तीं. ( २२४ ) 'तुझ्यावीण'(माजूग५८) ही कविता आणि *-स” (यग८६) या कविता यशोगान्धवृत्तांत आहेत.

दीर्घकाल नसे पुत्र, आणि देवदयेने चार पुत्र मिळूनीहि काळसङ्कट येणें; जाझुनी वनवासास पुत्र त्यांतुनि दोघे भूप हाय म्हणे * राम ? ! श्यामकान्त-वियोर्गे. (२२५) माजूग ८३ वी कविता या श्यामकान्त वृत्तांत आहे. [- ܚ - | - ܝ ܚ - | ܟ - ܚ - | - ܟ ܚ - ܐ] (ܟ99) #7* gkܕ̄ * दूर तुझ्यावीण मूक जीव झुरे ओकला, राहुं तया दे क्षणेक वक्षि तुझ्या टेकला. स्पर्शेनिया तूज धन्य मञ्जुळ नादांत हा नूपुर पायीं सकम्प गुङ्गत खेळे भला. (२२६)

  • प्रेमसम्भ्रम' (माजूग ८०) ही कविता या नूपुरवृत्तांत आहे.

{-- ن -- lں -----ں {ں ۔۔ ب -۔ اب ســـــــن | ] ( 3 واوا) * ” RRRTGTK ** धनाचाच लोभ देख कितीकांस नाचवी, कुणा कीतींचाच नाद, किती वाद माजवी ! तुझी प्रीति हीच ओक सखे शान्तवी मला, रसोदात्त जीवनीं न दुजी शक्ति शीतला. (२२७) माजूग ८४ वी कविता या रसोदात्तवृत्तांत आह.