Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՀԿՅ वृत्तविहार ‘ साधुजनांतें देखुनि निन्दी, दारुण शब्दों अन्तर भेदी, तें फळ आता भोगित देखे पुत्र वियोगें अन्तर शोके.” (डिरुस्व २/४९) संस्कृतांत वज्र (४६/९, ६३/२) हीं रुक्मवतीचीं झुदाहरणें आहेत. मराठींत भिजी ३४ वी कविता रुक्मवतीवृत्तांत आहे.

  • क्षुन्नत? (३४८) [ । - - - ~ ~ - V V - -

ही शालीन न लोकभयाने, ना ही झुद्धत हृद्विजयाने, अङ्गीं आर्जव ही मधु दावी, वृत्ती झुन्नत कां न रुचावी? ( १२२) संस्कृतांत व बृ(४/२७,४६/५, ४६/१३) आणि वज्रजा (६/१, ११/१६) हीं या झुन्नतवृत्ताचीं झुदाहरणें आहेत. मराठींत * गौरा श्यामल सुन्दर गौरी ” (डिरुस्व ४/३१) हें ओक झुदाहरण आढळतें. [1 - - ب س --!----ں ں ں ں [ ] ( $ گ\ 3)r{dRrdT}3 मधुसुमनांची राजस राणी तरल जिवाचीं गुङ्गत गाणीं क्षण न फुले तो अन्तक हाणीअनवसिता जों जीव-कहाणी. ( १२३) “ चिरतर दैन्या भोगुनि कान्ता बहुपरि झाली दुक्खित चित्ता; शिण तुज देवा, हें कळवाया मज वदली जा हे यदुराया. ” (तरासु ७६) संस्कृतांत वज्र (५३/११९) आणि वज्रजा (२७/६) हीं अनवसितावृत्ताचीं झुदाहरणें आहेत.