Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दरचना 3o या प्रकरणांत राजरमणीयाच्या ६ चतुष्पद्या आहेत. प्रीति (२२६) [ । - ऽ ~ - - 1 - ] बन्ध पैक्याचा, तन्तु औक्याचा; ज्यास न श्री ती त्या कुठे प्रीती? ( ९२ ) भिजी ४ थी कविता प्रतिवृत्तांत आहे. पद्मिनी ( २३९) [ प्रीतिद्विरावृत्ता ] गीतवाद्यांची आवडी मोठी, हृद्य शब्दांची माधुरी ओठीं, चारुवेपा ये खावया वारें, पद्मगन्धा ती पद्मिनी वा रे! (९३) भिजी ३८ वी कविता या पद्मिनीवृत्तांत आहे. मदलेखा ( २६१ ) [ ] - - - ' ' - - आला माज गजाला, हा झुच्छुड्खल झाला; हें गण्डस्थल देखा या काळ्या मदलेखा. ( ९४ )

  • वृष्णी फार दरारे

सूरा य अति श्यार वीरां अन्त न लेखा, छन्दों हे मदलेखा.” (ओलस्व ३/६)

  • देवा दीन-दयाळा

तारीं बा मज बाळा, तोडीं या भवजाळा जो तू दण्डिशि काळा” (पार)