पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना २३४ वाटे भीति अथाङ्ग मोहुन तरी हो चित्त चालित— स्त्रीलालित्य न हें तुझें अकरुणे शार्दूलललित ! (८१) श्रीसद्रुशतस्तोत्र (सानिस २/१), भिजी २१२ वी, 'नारायण वामन टिळक' (झुपा ६१) या कविता शार्दूलललितवृत्तांत आहेत. पृथ्वी (१६४) [ M -- Mi Wo M -- - -- ! ں ----- ب - ن ں ں--[ बलाढ्यतम भेटतां नर तयास पृथ्वी वरी, स्वराज्य निजमानसावर परी तपस्वी करी; नृपास जन पूजता निजहितार्थ सत्ता-भयें, परन्तु यति-दर्शना नृप झुछूनि आपाप ये. (८२) दिसे नाच परस्परी प्रणय, अन्तरे वाञ्छित, सुधाकर पहा स्वता सुकुन हो वरी लाञ्छित; करास नच याचिया, परि सुधेस भू स्वीकरीस्वताहि गविभोवती भ्रमण फोल पृथ्वी करी. (८३) ववृ (२८/१४) या पृथ्वीवृत्तांतील श्लोकांत यति पाळलेला नाही. मव्ञ्जरी ( १६८) [ ७ ७ - ७ - ! ں --- س -- ں ں ں --[ तुज वाटते प्रणयभावना नश्वर म्हणुनीच का करिशि तार आर्तस्वर ? चल जा कुठेतरि पङ्क नको पञ्जरी, सहकार हा बघ, कुटे परी मञ्जरी ? (८४) संस्कृतांत शिशु (४/२४) आणि रह (५/४०) हीं दोन मज्ञरीचीं झुदाहरणें आहेत. मराठींत भिजी १४६ वी कविता मज्ञरीवृत्तांत आहे. नलिनी ( १७९) [ ७ ७ । - ७ ७ -] कमलें सुकलीं, मधुतें मुकलीं, म्हणुनी अलिंनी त्यजिली नलिनी (८५)
पान:छन्दोरचना.djvu/261
Appearance