Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 333, वृत्तविहार [--ں --ں ں ۔ ں !-- ب س ن ں ں !-----------] (کلا ? ?)TabIچRf गाण्याने तूझ्या झुचित गमतें मुकेपण ये पिका, कान्तीने तूझ्या असुनि गहिरा गुलाब पडे फिका, स्वारस्यें तूइया भ्रमर झुलतां रडे न सुराङ्ग कां ? पाहूनी तूझीं रुचिर नयनें दडेच कुरडिगका. (६३ ) [--- س - ں ں س-ں !-- ں ں ن ں ں !------------ں ] ( &' ? ?)ebIہchRf}} शिरीष्पवृक्षातें कुसुमभर ये, पलाशहि रड्गतो, न गे हा आम्राचा परिमल परी प्रमत्त अनङ्ग तो ! सुयोगाची आता विरहिहदया विलम्बित सन्धि कां ? किती वृक्षीं आार्तिस्वर मधुर ही करी मकरन्दिका ! ( ६४ )


ی --- ں ں ۔ ف! -- ن ں و ں ن ں ] ( && ?)eTHRTfSikiT

तरुण अकरुणे, अिथे लवले किती, तुडविलि हृदयें तुवां अबले, किती ! प्रगटविं महिला-स्वभाव खरा जिता, रडतच बसती स्त्रिया अपराजिता. (६५) [-- س - ن ں ۔ ں !-- ن ں ں ں ن ں ! ---------I](وا ? ? ) &d> कान्तेहूनी प्रबलतर तसे प्रतिष्ठित काञ्चन ! त्याच्यामागे कुणि धडपडतां न त्यामधि लात्र्छन ! आसक्ती ही कधि न झुपशमे, अखण्ड करी छल, त्याच्याष्ठायीं अचल जनरति, स्वतःच जरी चाल ! (६६) भुजङ्गविज़म्भित (१२१)[विद्युन्माला !८ल। ० ० -। ७ - ० ५ - ७ -] ‘ लक्ष्मीच्या श्रुन्मादें दीना सतत तुडवि अकरुण तो पडे नरकामधी, दुर्दैवाने गेली लक्ष्मी तर अनुभवि नर नरका अिथे मरणावधी; दारोदारी भिक्षेसाठी भ्रमण करिल सहुनेि अहो तिरस्कृाते दुक्खदा,