Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ースR3

    • तस्माद्भिक्षार्थे मम गुरुरितो यावदेव प्रयात

स्त्यक्त्वा कापाथं गृहमहमितस्तावदेव प्रयास्ये पूज्यं लिङ्गं हि स्खलितमनसो बिभ्रतः क्लिष्टबुद्धेनमुत्रार्थः स्यादुपहतमतेर्नाप्ययं जीवलोकः ?’ (असौ ७/५२ ) मराठींत मोसग्र (८/५०८) हा श्लोक या कुसुमितलतावृत्तांत आहे. विस्मिता (८१) [ ~ - - - - “ ! س --- ن --! --ں ب س ن ں -------[ किती शोभे तूझ्या नयनतिमिरीं हृद्यविद्युद्विलास ! भिती का गे केकी कृतककलहे मेघविस्फूर्जितास ? पुरें झालें आता! वळुाने बघुनी अमृतदृष्टिरार्गे स्मिताची ती वृष्टी कर, नजर कां रोखिशी विस्मिता गे? (४४) संस्कृतांत शिशु (२०/७९) आणि अप ( १४/३९) हीं दोन विस्मितावृत्ताचीं झुदाहरणें आहेत. पहिल्या झुदाहरणाच्या तिस-या चरणाच्या शेवटीं विस्मिता हा शब्द आहे. मराठींत भिजी २२४ वी कविता या विस्मितावृत्तांत आहे. [----ں -----ں --!-- س ن ں ں ں !------ں ----------]( & )Tشمf{|2{{{T राहे सौन्दर्य कोटे ? मुकुलरदनी, फुलूपद्माननी का ? प्रेमाचे स्थान कोठे १ मदिर नयनों, मत्त पीन स्तनों का ? छे छे ! चन्द्रानना ती सकल मनिंच्या घालवी जा तमाला, प्रेमाची सुप्रभा ती प्रतिपदिं भवी रङ्गवी चित्रमाला. (४५) { ----ں ----- ب --! س-ں ں ب س ن ں ] ( 3 مجمہ ) ttgReft} अभिरुचिच नसे स्त्रीस का ? केवि साहे प्रियतम तिज तो स्वामि हो जो विवाहें ? शशिमुखिविण कां हो न छन्दी सुखी तो ? निरखुनि परि घ्या शुद्ध नन्दीमुखी तो ! (४६) * शिशिररससरा राविविर्भर्मरारा ददममततरा राजिजित्सत्सरारा ससववसुसुरा-राममध्वध्वरारा ततललददरा-राससत्वत्वरारा ” (रह ५/१३५)