Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RRØ पुढील पद्य हें लङ्का आणि स्वागता यांच्या अहेतुक मिश्रणाचें दिसतें. “ सरास सारसहंसविहङ्गा– श्धारुगीतहृतचेतस ओत्य हरिमुपासत ते यतचित्ता हन्त मीलितदृशो धृतमौनाः” (भाग १०/३५/११) [ --~- سبا||--ں بہ نہ --- س ---ں ں ] ( tT(k3ق یعنچ कमलें तळ्यांत भरलीं मधुने तीं, नलगे निमन्त्रण, अली मधु नेती; झुकला चुकूनि रसिकोत्तम राया, कुटजा, प्रसन्न कर रे भ्रमरा या. (२९) हें वृत्त कनकप्रभावृत्तासारखे कविप्रिय झालेलें दिसत नाही. शिशु (६/७३) या श्लोकानन्तर अप (१४/३८) हा श्लोक कुटजावृत्ताचा आढळतो. मराठींत वाद्वा ( १/६ ) हा श्लोक कुटजावृत्ताचा आहे. मोरोपन्तकृत साररामायणाचा १८ वा सर्ग आणि राष्प १४ वा सर्ग हे या कुटजा वृत्तांत आहेत. विठ्ठलकृत विद्वज्जीवन काव्यांतील ( ७/३१) या श्लोकांत कनकप्रभा आणि कुटजा यांचें मिश्रण आहे. [--ں نl -- ں ں ں -- ن - ں ں ]|(\\\')qfRdT&{RTلا जरि निर्झरी कलरवें रमवी, न परी निदाघसमयीं शमवी; परि ही गभीर अतिशान्तजला प्रमिताक्षराच जिवावी मजला. (३०) * गळतीसमान नयने गळती लपमें न येति धड आलपमें निज विग्रहासि झुठवी निजवी जनकात्मजा स्मरतसे जनका”. (मोकुल ४/७०) मोरोपन्तकृत वरदरामायण (मोसग्र ८/३३) आणि रणविहार ३ रा सर्ग आणि गर्वध्वनि (सानिस १/५१) हीं प्रकरणें प्रमिताक्षरावृत्तांत आहेत.