Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R々く żiq ८९७ चव्ञ्चलाक्षी, चत्र्चलाक्षिका (पि ६/३६), गौरी (पि ८/५ हे,), प्रमुदितवदना (हे २/१८२), मन्दाकिनी (गछ २/६५), मागे प्रभा ३९८ पहा. ८९८ *ऋजुगति”; या वृत्ताला रणपिङ्गलकार किरात वा कुटिलगति (रपि ८४२) म्हणतो; परन्तु कुटिलगति नावाचें निराळेच वृत्त आहे, मागे १०१ पहा. ८९९ *नी रीर्निशा डॅ:” (हे २/३१५), नाराचक (पि ८/१७), नाराचिका (गछ २/२२३), तारका (कद ४/८५), कोकिला (नि ११५), महामालिका (के परिशिष्ट), सिंहविक्रीडित (केनिआ ६५). ९०० लालसा, “सैका वसुविरतिस्तनौ रैश्चनुर्भिर्युता लालसा' (गछ २/१८९). ९०१ ‘हेमकाव्याची'. ९०२ मेघमाला (भ १६/१०३-१०४), 'नौ रूमेंघमाला ” ( हे २/३६८ ), भ्छ्ड्राब्जनीलालका (हे). ९०३ * नार्क चण्डवृष्टेि” (हे २/३९१), चण्डवृष्टिप्रपात (पि ७/३३). ९०४-९१० * प्रतिचरणविवृद्धरेफाः स्युरणार्णवव्यालजीमूतलीलाकरोद्दामशड्रादयः ” (के ३/११३). ९११-९३० वृत्तरत्नाकरावरील नारायणभट्टीय व्याख्या (पृ. १०६) पहा. परिच्छेद ६ वा अर्धसम-वृत्तॆ अर्धसमवृत्तांतील चतुष्पदी ही दोन प्रकारांनी सिद्ध होोंधूं शकते. पहिले दोन चरण ओका लगावलीचे आणि पुढील दोन चरण भिन्न लगावलीचे मिळून जी चतुष्पदी होअील तिचें वृत्त अर्धसम समजायला प्रत्यवाय नसावा. अशा अर्धसम रचनेचीं आढळलेलीं झुदाहरणें पुढील अध्यायांत म्हणजे वृत्तविहारांत दिली आहेत. परन्तु (९३१) सौम्या आणि (९३२) ज्योति (मागे पृ.२३, ९३ पहा). हीं दोन वगळल्यासः या प्रकारच्या अर्धसमवृत्तांना अद्यापि मान्यता मिळालेली नाही. अितर अर्धसमवृतें हीं दोन निरनिराळ्या लगावली मिळून जी रचना होते तिच्या द्विरावृत्तीने होतात. हीं अर्धसम वृतें सुद्धा साहजिकपणेंच सम