Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने १६५ वृत्तविस्तार ठोपा ५३५ *मुः कामक्रीडा” (हे २/२६३), लीलाखेल (गछ २/१३५), साराड्गका (प्रापै २/१५६). आठव्या अक्षरानन्तर यति साङ्गितलेला नाही पण तो स्वाभाविकपणें हवा. ५३६ *भूगौ मदिरा” (हे २/३५६, स्वछ ११९), लताकुसुम (हे, कद ४/९३ ), वनमञ्जरी (ना १८५ ); “ सप्तभकारयुतैक गुरुर्गदितेयमुदारतरा मदिरा ” (गछ २/२१३). वृत्तदर्पणकार मदिरावृत्तालाच झुमा म्हणतात; तर निरङ्खनमाधव म्हणतो की पुष्कळ लोक हेमकलावृत्तालाच झुमा म्हणतात. ५३७ * नाज्जूल्गा हंसगतिः” (हे २/३६२), महातरुणीदथित (हे), सोमकला (निस १२५). ५३८ *नीसभिगा हंसलयो जछेः” (हे २/३७४), हंसपदा (ना १९६), बन्धुर (निस १२७). ५३९ *न्जी न्सौ नौ न्जौ ल्गौ मुनिमत वा सरल छछे:” (ना १९८). ५४० *झु’न्मत्तक्रीडा, “मौ तनिसा मक्तक्रीडा जर्डे:” ( हे २/३४९). दुस-या यतीची आवश्यकता नाही; असलाच तर तोहि * जैः” असावा. ५४१ *मत्यनीगा वरतनुः ” (हे २/३५७), क्रौश्वा (ना ३२/३००), यति शैः असलेला बरा. ५४२ **भ्मौ स्भौ निल्गाश्चपलगतिः ?? (हे २/३६४), पुष्पसमृद्धा ( भ ३२/२९० ); यति जैनैः असलेला वरा. ५४३ न्यौ भ्तैौ निसौ सम्भ्रान्ता (भ ३२/२९४). ५४४ ** भितनिसा द्रुतलघुपदगतिः, (हे २/३७०), स्खलित (भ ३२/२८७-८). ५४५ * न्जज्या नीगी चपल ” (हे २ ॥ ३७६). ५४६ न्जौन्सौ भनिल्गाः *सुयवमती,” वेगवती (हे २/३८०). ५४७ भ्रौ नो जौ यूं नरेन्द्र (प्रापै २/२०२); झुदाहरणावरून ही मेोडणी निश्चित होते असें मात्र नाही. ५४८ ‘ भरौ न्भौ भ्रौ ल्गौ कामलता ” (हे २/३४३), श्रुत्पलमाला (ना १७७), श्रुत्पलमालिका (हे, ममच १९). श्रीकृष्ण कवि * ग्रहैरुद्वैः' म्हणून यति साड्गतो ते स्वाभाविक वाटत नाहीत, ते ' घचः? असे हवेत. ५४९** शशिवदना न्जौ भ्जौ ज्, ज्रौ रुद्रदिशः ?? ( पि ८/१९), सिद्धक (स्वछ ११४), सिद्धि (हे २/३५१), सरसी (गछ २/२१३), चित्रलता, रुचिरा (हे), धृतश्री, सलिलनिधि, पश्चकावलि (मछिनाथ),