पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने १२१ वृत्तविस्तारं ९४ **नौ म्रौ गः क्ष्मा छैः” (हे २||२०४). ९५ * ततं नौ म्रौ” (पि ६॥३४, हे २॥१६६), ललित (गछ २॥८७) या वृत्ताची मोडणी [। ७ ७ ७ ~ ७ ७ ।---। - ७ -] अशी घेतल्यास वृत्त भृङ्गावर्तनी होअील. ९६ नदी, ** ननतजगुरुगैः सप्तयातिर्नदी स्यात् ?” ( गच्छ २।१।१९ ). ९७ ** चन्द्रकान्ता भिधा रौ म्सौ यो विरमः स्वराष्टौ ?” (गच्छ २||१४|२ ). ९८ ** नौ याँ ग श्चन्द्रिका?? (हे २||२०६ ). ९९ ** वाहिनी त्यौ म्यौ ऋषिकामशराः ” (पेि ६॥४२); येथे यति सहाव्या अक्षरानन्तर घेणें स्वाभाविक वाटतें; पण झुदाहरणांच्या अभावीं निश्चित काही साड्गतां येत नाही. १०० ** नौ रो यौ भोगिनी” (हे २२५९ ). १०१ *कुटिलगति नाँ तौ गूं स्वरर्तवः ” ( पि ८l८, हे २||२०३ ), नर्तकी (हे), क्षमा (के ३/६९), चन्द्रिका (के ३/७५). १०२ शरभललिता हें भरताच्या झुदाहरणांतील नाव आहे; तो (भ १६/६८) शरभा म्हणतो. हेमचन्द्र हा शरभललिताचें लक्षण ' म्भन्ता गै? असें न साङगतां ‘ न्भन्ता गौ ' असे साड्गतो (हे २/२४०); आणि 'घचैः? असे यति घेतल्यास त्याला तो शरभा म्हणती (हे २२४१ ) ! पण हें चुकीचें लक्षण असावें, कारण शरभललिताचें प्राचीन झुदाहरण उपलब्ध आहे. १०३ प्रवरललिता (भ १६/ ७४), जयानन्द (हे २/२७४ ), विजयानन्द (ना १६२ ). ** यमौ नः स्रौ गाश्च प्रवरलालितं नामवृत्तं ” ( गच्छ २/१५४). १०४ शिखरिणी ( पि ७/ २०); “ यमौ न्सौ भो ल्ग्वन्ता रसहरविरामा शिखरिणी' (श्रुवबू १०३/८). १०५ G चन्द्रकान्ति, לל ‘ ननगगलगगैश्चन्द्रिका स्यात्' (पि ९८ टीप ). १०६ पुट (पि ६/३२), श्रीपुष्ट (?) (वबू १०३/४३), स्फुट (ममच १७), *वसुजलधिविरामौ नौपुटो म्यौ” (झुववृ १०३/४३). १०७*कनक” गौरी, *नौ त्सौ गो गौरी” (हे २/२१४). १०८ *गोरी नौ न्सौ गू” (पि ७/४). या वृत्ताची मोडणी [~।~~ ७ ७ ७ V V V V V -- अशी हरावर्तनीहि होोंधूं शकेल. १०९ *नौ त्रौ गः क्षमा? (हे २/२०१). क्षुदाहरण पहातां यति * धैः ? नसून * जैः ? असावा. ११० ** यमौ शिखण्डिनी ”
पान:छन्दोरचना.djvu/148
Appearance