पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R नि स्वागता यांची रूढ मोडणी अनुक्रमें [ - ७ - ७ ७ ७ - 1 - ܚ - ܚ ܐ आणि [ - ७ - ७ ७ ७ - । ७ ७ - - ] अशी आहे, म्हणून त्यांचें विवेचन अनावर्तनी वृत्तांत केलें आहे. परन्तु त्यांची मोडणी अनुक्रमें [- - ܚ ܝ - [ ܚ ܝ ܚ - ܝ -] 3TIf0T [- س -- ں س- !ں نہ بس۔ سب س-} अशी घेतल्यास तीं पद्मावर्तनी होतात म्हणून त्यांचा झुछेख विद्युन्माला वर्गातहि पुन्हा केला आहे. मोडणी भिन्न झाली की तें वृत्त वस्तुतः भिन्न झालें, त्याला भिन्नच नाव पाहिजे. झुदाहरणार्थ, पृथ्वीवृत्तांतील लगावलीची मोडणी ७ - ० ० ० - । ० - - ७ - 1 अशी धरिली ! - ں ں نہ - ں [ ] Rق तर तें वृत्त निराळेच होअील. सुदैवाने पृथ्वीवृत्ताला विलम्बितगति असें दुसरें नाव असल्याने तें या दुस-या मोडणीच्या वृत्ताला निश्चित करितां येतें. पण जेथे वृत्ताचें नाव ओकच आहे पण त्या लगावलीची मोडणी विविध होोंधूं शकते तेथे निरनिराळीं नावें असणें आिष्ट असलें तरी त्या भिन्न भिन्न मोडणीच्या वृत्तांत यापुढे सहेतुकपणें रचना होण्याचा सम्भव अत्यल्प असल्याने सध्या तरी नवीन नावें निर्माण करून वृत्तनाममाला लाम्बविण्याचें काही प्रयोजन नाही. पद्मावर्तनी, अग्न्यावर्तनी, भूङ्गावर्तनी आणि हरावर्तनी वृत्तांचा विचार अनुक्रमें अनावर्तनी वृत्तांच्या नन्तर केला आहे. चतुर्मात्रक आवर्तनांचीं वृतें असूच शकत नाहीत असें नाही; परन्तु चतुर्मात्रक आवर्तनांचीं वृतें सारींच अष्टमात्रक आवर्तनात बसतात. झुलटपक्षी आवर्तनान्ती पदसमाप्ति झाली नाही तरी अक्षरसमासि तरी झालीच पाहिजे असें असल्याने अष्टमात्रक आवर्तनाचें वृत्त चतुर्मात्रक आवर्तनांत बसेलच असें नाही. झुदाहरणार्थ, (७ -- ७ -) (- ५-५ -) या अष्टमात्रक गणांचे चारचार मात्रांचे दोन दोन तुकडे पडूं शकत नाहीत. यासाठी चतुर्मात्रक आवर्तनांच्या वृत्तांचा समावेश पद्मावर्तनी वृत्तांत करणेंच सोयीचें आहे. र्तनी वृत्तांची सङ्ख्या सर्वांत लहान आहे. अनावर्तनी वृत्तांच्या मानाने आवर्तनी वृत्तांची सङ्ख्या जवळ जवळ औटपट आहे. परन्तु आवर्तनी वृत्तांची सङ्ख्या कितीहि मोठी असली तरी तीं बहुतेक जातिरचनेंत लय पावलीं आहेत. ही सुकर असून तिच्यांत स्वाभाविकपणेंच विविधतेला पुष्कळ वाव मिळतो.
पान:छन्दोरचना.djvu/123
Appearance