पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ४६ मैत्री दरच ऽऽ १५ केितीतरी तें ऽ नाही ओळखाहेि मनांतहेि माझ्या ओझरतेंच ऽ नाही राहिलें ऽ असें कोठे तरी कशास वाटते दुरून पाहलें खिन्नता मला ऽ ओक दोनदा ऽ २० अितुकी बरें ऽ” पुसट चित्र ऽऽ अशी चरणविभागणी केली तर सत्तावीस चरण होतात. प्रत्येक चरणारम्भ टाळी पडते. १८ चरण म्हणजे अॅकन्दर सङ्ख्ये च्या दोन तृतीयांश चरण पञ्चाक्षरी असून त्यांच्या अन्तीं द्विमात्रक विराम आहे. ९ चरण षडक्षरी असून त्यांच्या अन्तीं विराम नसून केवळ खटका आहे. म्हणजे प्रस्तुत पद्यांत चरणांची विविधता नाही, केवळ द्विविधता आहे. या पद्यांत पञ्चाक्षरी आणि षडक्षरी । चरणांची स्वैर जुळणी आहे या सर्व स्वैरपद्याच्या प्रयोगांचा विचार करितां काय दिसतें ? दिसायला चर णांची लाम्बी जरी किती निरनिराळी दिसली तरी वस्तुतः ती तशी नसते; अथवा अपरिहार्यपणे ती तशी निरनिराळी असायला काही सयुक्तिक मौलिक कारण दिसत नाही. प्रतिज्ञापूर्वक बेबन्द पद्य लिहिणा-याचेंहि पद्य लयबद्ध होते. लयमुक्त पद्य म्हणजे निष्कारण विकृत केलेलें गद्य होय. स्वाभाविक आणि अर्थानुसारी आन्दोलनाची भाषा गद्यच असावयाची. कचित् प्रसङ्गीं ओखादें वाक्य लयबद्ध सुचलें तरी त्याच लयबद्धतेला अनुसरून सबन्ध काव्य रचणे म्हणजे मूलत स्वाभाविकपणाचा त्याग करून कृत्रिमतेचा स्वीकार करणे होय. लय साधण्या साठी काही शब्दांचा क्रम फिरविणे, काही अपरिचित शब्दं वापरणे अित्यादि गोष्टी न्यूनाधिक प्रमाणांत अपरिहार्यपणे कराव्या लागल्यानन्तर चरण तेवढे निष्कारण न्यूनाधिक दीर्घ करण्यांत काही स्वारस्य नाही; निदान ओखाद्या आकृतीची रुचिरता प्रतीत करून द्यावयाची असती तर ती गोष्ट वेगळी होती तेंहि स्वाभाविकतेला थोडेफार सोडूनच साधतें. चरण अगदी अॅकसारखे नसले तरी
पान:छन्दोरचना.djvu/७३
Appearance