पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण दोन सङ्क्षेप जेथे कंसांत अॅकापुढे अॅक असे दिले आहेत तेथे त्याच्यामध्ये अवग्रहाचिन्ह-घातलें आहे. ते या सूचींत वेगळे वेगळे पहावेत. अवग्रहापुढील सङ्क्षेप ग्रन्थाच्या नावाचा आहे. पुढील दोन अङ्कांपैकी १ ला खण्डाचा वा ग्रन्थविभागाचा असून दुसरा पद्याचा वा सूत्राचा वा पृष्ठाचाहि आहे. अनेककविकृत कविता अनेककविकृत लघुकाव्यमाला अमृतरायकृत कावतासङ्ग्रह अभिनवकाव्यमाला अनन्तकृत कुशलवाख्यान अनन्तकृत गरुडगर्वपरिहार अमितगतिकृत धर्मपरीक्षा अज्ञातवासीकृत अज्ञातनाद वि. वा. भिडेकृत अलङ्कारनिरूपण अमरचन्द्रसूरिप्रणीत पद्मानन्द अनन्तकृत पदसङ्ग्रह. अनिलकृत फुलवात अश्वघोषकृत बुद्धचरित त्र्यं. रा. अभङ्गकृत मेजवानी अनन्तकृत सीतास्वयंवर अनन्तकृत सुलोचनाख्यान अश्वघोषकृत सौन्दरनन्द अज्ञातवासीची कविता. आनन्द (वि. ल. बर्वे ) आगरकर गङ्गाधर काशीनाथ आनन्दतनयकृत गोरसक्रीडा अन्ना अज्ञा अानन्दतनयकृत पूतनावध.
पान:छन्दोरचना.djvu/१४
Appearance