पान:गोमंतक परिचय.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

No<><><-- कि ग्रंथ समर्पण. RADDEDE --- परमपूज्य मातु:श्री व पूज्यतम मातृभूमि - यांना वंदन करून, गोमंतकीयांच्या स्वाभिमानरक्षणार्थ, गोमंतकाच्या गौरवासाठी गोमंतकाच्या उन्नतीप्रीत्यर्थ ज्या ज्या महाशयांनी आजवर परिश्रम घेतले आहेत, त्या सर्वांच्या चरणीं ही अल्प कृति समर्पित आहे. -लेखक