पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- २२ - आणि दि. १ सप्टेंबर पासून हें दैनिक मडगांव येथे सुरू झाले. पहिले ‘गोमंतक', दुसरें ‘प्रदीप नयें गय आणि त्यांच्या मागून हे तिसरे मराठी दैनिक * नवे गोंय' हें कोंकणी पाक्षिक मडगांव ‘राष्ट्रमत' मुक्त गोमंतकांत जन्म पावलें. येथे १९६३ साल जानेवारीत सुरू झाले.

  • प्रदीप' पत्र महाराष्ट्रवादी, तर राष्ट्रमत' कोंकणी साहित्याचा परिचय, परामर्श, प्रचार व

याच्या अगदी उलट असून गोमंतकाचे राज्य त्या साहित्याला प्रोत्साहन देणे हे या पाक्षिकाचे भारतीय इतर राज्यांप्रमाणे वेगळे असावे या मताचे आहे. लोकशाही राष्ट्रांत राष्ट्रहिताच्या ध्येय असले तरी ते कार्य करतांनां नवें गोंय' विविध मतांनां सारखाच वाव असल्याने त्या । इतर भाषांवर निरर्थक घसरत नाहीं हे लक्षांत त्या पत्रांतील मतप्रतिपादनांतील मुद्दे समजून घेण्यासारखे आहे. घेऊन, त्यांच्यासंबंधी स्वतंत्र रीतीने शांतपणे ध्येयानुरूप कथा, कविता, प्रचलित माहिती विचार करून आपले मत निश्चित करण्यास वगैरे विविध विषय या पाक्षिकांत येत असतात. वाचकांनांहि सोयिस्कर होत असल्याने त्या आकार क्रॉऊन अष्ट्रपत्री असन वार्षिक वर्गणी दृष्टीने गोमंतकीय मराठी वाचकवर्गाने या तिन्ही ६ रुपये व किरकोळ अंकाची हिंमत २५ पैसे दैनिकांचे संतोषाने स्वागत केले. आहेत. ‘राष्ट्रमत' दैनिकाचे ध्येय त्याच्या पहिल्या * नवें गोंय' पाक्षिकाचे संपादक श्री गुरुनाथ प्रथम निघालेल्या नमुना अंकांतील अग्रलेखांतून केळेकर हे एक निष्ठावंत कोंकणी लेखक ॐ = = = ३, असे प्रगट झालेले आहे. असल्याने आर्थिक बाजूकडेहि न पाहातां

  • भारतातील इतर प्रदेशांपेक्षा जास्त काळ कोंकणीच्या प्रेमाने हे पाक्षिक ते आज तीन

पारतंत्र्यामध्ये खितपतणा-या गोमंतकाची वर्षे नियमीत चालवीत आहेत. भारताने ज्या क्षणाला मुक्तता केली त्या या पाक्षिकाचे मुदक, प्रकाशक व मालकहि क्षणालाच ख-या अर्थाने भारत पूर्ण स्वतंत्र श्री. केळेकर हेच असून त्यांनी मुद्दाम पाक्षिका झाला. भारताने स्वातंत्र्य प्राप्त करून घेतल्यासाठीच नवीन मुद्रणालय सुरू केले आहे. नंतर पंधरा वर्षांनी गोमंतक मुक्त झाला आहे. * संजीवनी छापघर' हेच त्याचे नांव. । राष्ट्रीय प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर भारतांतील इतर भूभागाच्या मानाने गोमंतक हा पंधरा वर्षांनी मागे आहे. भारतांतील पूर्वीच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मानाने पोर्तुराष्ट्रमन गीज राजवट ही अनेक पटीने मागासलेली सन १९६३ साली ऑगस्टच्या दि. २५ रोजी असल्यामुळे स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या राष्ट्रमत' दैनिकाचा नमुना अंक निघाला गोमंतकाला या परिस्थितीतून इतर भारतीय