पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोंकणी मधून निघणय या नियतकालिकाची ‘दीपगृह’ पत्रीचा आकार सध्याच्या प्रदीप सेवा अजून त्यावेळचे वाचक आणि स्वातंत्र्य दैनिकाएवढाच असे. वर्गणीहि माफक होती. वादी विसरलेले नसतील.” दिवाळी व इतर वेळीं ‘दीपगृह'चे जे खास * * * अंक निघत त्यांमधून विविध आकर्षक वाङ्म याची मेजवानी वाचकांना लाभत असे. आमच गये। *आमचे गोंय' हे देवनागरी लिपीतील हे पत्र मुंबई येथे निघत असले तरी त्याचे कोंकणी पाक्षिक पत्र मुंबई येथे निघत असे. अंक भूमिगत संघटनेच्या द्वारें गोमंतकांतहि भाषा कोंकणी असली तरी व्यवस्थित आणि वांटण्यांत येत असत. सन १९६१ च्या मार्च याची मांडणीहि ठीक होती. आकारहि महिन्यापर्यंत ‘दीपगृह' पत्र चाललें व नंतर आटोपशीरच होता. 'आमचें गोंय' पाक्षिकांत ते कायमचे बंद झाले. * दीपगृहा'ने तब्बल सामाजिक, राजकीय व इतरहि विषय येत ते बर्षे जनताजनार्दनाची जी सेवा केली ती असत. कौतुकास्पद आहे. या पत्राचा जन्म सन १९४७ साली मुंबई येथे झाला आणि १९४९ साली ते बंद झाले. 'दीपगृह' पत्राविषय म्हणतात की | भापल्या प्रदीप' दैनिकांत श्री. शिंकरे

  • आमचे गोंय' पाक्षिकाचे संपादक श्री. बा. भ. बोरकर हे होते.
  • आम्हांला १९०७ च्या अखेरीस गोमंतक

सोडणे भाग पडले, आणि तो प्रयत्न (ज्वाला } } } इ. प्रकाशनचा ) स्थगित झाला. आम्हीं मुंबई गांठली आणि गोमंतकीय स्वातंत्र्यलढ्याच्या सन १९४७ सालच्या अखेरीस राजकीय प्रचाराचे एक साधन म्हणून ‘दीपगृह' साप्ताचळवळीमुळे ज्यांना गोमंतक सोडणे भाग झाले हिक काढले. कर्मभूमि मुंबई ठरली, पण या त्यांत श्री. जनार्दन जगन्नाथ शिक्रे यांचाहि साप्ताहिकाचे अंक भूमिगत संघटनेद्वारे गोमंतकांत समावेश होतो. गोमंतकीय स्वातंत्र्यलढ्याच्या वाटले जात होते. अल्पकाल स्थगित झालेले प्रचाराचे एक साधन म्हणून त्यांनी मुंबई येथे | ज्वाला' नियतकालिकाचे प्रकाशनहि सायकोसन १९४७ सालीच एका साप्ताहिकास जन्म स्टाईलवरून सुरू झाले. * दीपगृह' दुरून देऊन त्याचे नांव 'दीपगृह' असे ठेवले. या प्रकाश देत होते तर ज्वाला गोमंतकात पत्रांत गोव्याच्या तत्कालीन राजकारणावर धगधगत होती. 'क्वीट गोवा'चा संदेश सर्वत्र जिक व इतरहि लिखाण यांत प्रसिद्ध होई. दीपगृह । सणसणीत लेख येत असत. याशिवाय सामा गाजत होता......" ७३

  • * *