पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* सुबोध'च्या प्रथमाकांत श्री. शं. वा. तथापि सदर विनंतीचा कांहीच उपयोग किर्लोस्कर, वि. के. नेरूरकर, ताम्हनकर, झाला नाहीं. सुधारणा तर राहिलीच; पण शिखरे, तिवारी इ. नामवंत साहित्यिकांचे लेख आहे त्याच स्थितींत नियमित वा अनियमित आले होते. २ च्या पासून पुढील अंकाचाहि अंक प्रसिद्ध करणेहि जेव्हां कठिण होऊ लागले लेखकवर्ग ठीक होता. अंकाचे मुद्रण बेळगांवच्या त्यावेळी सुबोधकारांनी निरुपाय होऊन सुबोध * तरुण भारत ' छापखान्यांत व्यवस्थित होई. बंद केला. तथापि * सुबोध 'ला आरंभापासून अखेरपर्यंत | * सुबोध ' मध्ये जुलै १९३२च्या अंकाआर्थिक स्थैर्य लाभलेच नाहीं आणि नुकसान पासून गोमंतकांत मराठी नियतकालिके बेसुमार झाल्याने श्री. कंटक यांना मासिक अल्पजीवि कां ? ' या विषयावर संपादकांनी बंद करावे लागले. एक लेखमाला देण्यास सुरवात केली होती तृतीय वर्षाचा सुबोधचा अखेरचा अंक आणि त्या लेखमालेत पहिला लेख वृत्तपत्रकार निघाला त्यावेळी तो शेवटचा ठरेल असे भिषग्वर्य रामचंद्र पांडुरंग वैद्य तथा दादा वैद्य संपादकांना मुळीच वाटले नव्हते. तर त्याच यांचा आला होता. त्या लेखाच्या शेवटीं अंकांत त्यांनी मासिकाचा आकार वाढवून त्यांनी लिहिले होते कीं - सुधारणा करण्याचाहि आपला मनोदय प्रगट।

  • सारांश गोमांतकाचा प्रदेश फार लहान. केला होता.

येथील हिंदु वाचकांची संख्याहि फार अल्प. त्या अंकांत * सुबोध ' साठी त्यांनी वाच त्यांतहि मराठी वाङ्मयाचे व्यसनी असलेले कांना अशी विनंति केली होती :- बाहेरील वाङ्मयानें तृप्ति करून घेतात. शेजा रची मुलगी शेंबडी असेहि कांहीं जणांना वाटते. * सुबोध' ला साह्य करा नियतकालिकें नेट धरून त्यांजवरील आपत्ति • येत्या अंकापासून सुबोध ' चवथ्या टाळून ती जगविण्याइतकें द्रव्यबळ, चिकाटी वर्षात पदार्पण करीत असून त्याचा आकार आणि परिश्रम ( प्रयत्न ) ही संपादकांकडे मनोरंजन मासिका एवढा करण्यांत येणार नसतात, म्हणजे असलेली कमी पडतात, आहे. शिवाय बाह्यांगांत चित्ताकर्षकता आण यामुळे त्यांचे जीवित अल्प होत आहे. असे ण्यात येणार व अंतरंगाचे महत्व त्याहिपेक्षा जरी असले तरी निराश होणे योग्य नाहीं. सरस होणार, यासोबत वर्गणीदारांनी भरून उद्योग्यांनी विचारपूर्वक उद्योग नेटाने चालपाठविण्याचा तक्ता आहे. तरी ज्यांना वर्गणी विला पाहिजे. उत्तरोत्तर यश मिळत जाणार, दार व्हावयाचे असेल त्यांनी तो उपयोगांत अजून बराच उशीर लागला तरी पुढे साफल्य आणावा. * सुबोध' च्या हितचिंतकांनी वर्गणी मिळणारच.' दार वाढविण्याची मदत करावी अशी विनंति भि. दादा वैद्य हे प्राचीप्रभा, हळदकुंकू, आहे. जे कोण पांच वर्गणीदारांचे रु, १५ पथ्यबोध, विद्याप्रसार या नियतकालिकांचे वर्गणी आगाऊ पाठवतील त्यांना * सुबोध ' संचालक होते आणि त्या व्यवसायांत त्यांना वर्षभर भेट देईल. - चालक सुबोध ' बराच पैसा खर्च केला होता. * * * ६०