पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| विद्ववर्य डॉ. भांडारकर प्रभृति भारतीय आणि १२ वा अंक जुलै मात प्रसिद्ध होऊन पंडितांनी आर्यसंस्कृतीचे महत्व व श्रेष्ठत्व अनेक मासिकाचे प्रथम वर्ष पूर्ण झाले. २-या सालचा प्रकारे विशद् करून दाखविले आहे. सध्याहि प्रथमांक ऑक्टोबरांत, २ रा अंक १९२८ च्या अनेक विद्वान् हे कार्य करीत आहेत. असे जूनमध्ये, ३ रा नोव्हेंबरांत, ४ था १९२९च्या असतां पाश्चात्यांच्या वरपांगी देखाव्यास भुलून मे महिन्यांत, ५ वा ऑगस्टांत, ६-७ वा आमच्यांतील कांहीं महाभाग स्वतःची व ऑक्टोबर महिन्यांत, ८-९ वा जानेवारी समाजसंस्थेची अध:पतनावस्था करीत आहेत. १९३० आणि १०-११-१२ वा जोड अंक कालिदासाचे शाकुंतल कितीहि श्रेष्ठ ठरले तरी १९३१ सालच्या सप्टेंबरांत प्रकाशनांत आला. अशा परप्रत्ययनेय झालेल्यास त्याची महती हाच या मासिकाचा अखेरचा अंक होय. गटे यांच्या शब्दांत सांगावी लागते तेव्हां कोठे पहिल्या असून शेवटच्या अंकापर्यंत प्रति फक्त त्याचे डोळे उघडतात ! ५०० निघत असत. ।' नही कस्तूरिकामोदः शपथेन प्रवर्तते ' हैं। खरे असले तरी वास येत असतां त्याला घाण | या अंकांत संपादकांनी 'पुनश्च हरिॐ !' म्हणणाराला • रिझावू शकेना विधाता तयाला ! या मथळ्याखालों लिहिले आहे कीं - ही भर्तृहरीची उक्ति यथार्थ लागू होते. म्हणून

  • आर्यविज्ञानाचा पौष्य शके १८५१चा अंक आज आमच्या संस्कृतीची कितीहि थोरवी

निघाल्यानंतर पुढील अंक वेळेवर देण्याचे असली तरी ती युरोपियनांच्या वेदवाक्यांनी वाचकांना आश्वासन दिले होते. पण या सिद्ध करून दाखवावी लागते ! व हे प्राप्त कार्य आश्वासनाला भवितव्यता प्रतिकुल दृष्टीने पहात म्हणून उभय विद्याविशारदांच्या ओजस्वी होती म्हणून अथवा यदृच्छाच तशी होती वाङ्मय प्रकाशनाने आर्यविज्ञान हळू सप्रमाण म्हणून, एकाएकी परिस्थितीच अशी उद्भवली दाखवून देणार आहे. इ. की प्रयत्नांची पराकाष्टा केली असतांना सुद्धा प्रथमांकांत ' मीमांसा शास्त्रम् ', आर्य आजपर्यंतच्या अवधींत नवीन अंकास जन्म संस्कृति, भारतीय आर्य विज्ञान, संस्कृत देणे अशक्यप्राय होऊन बसलें ! तथापि, साहित्याचे महत्व इ. विषयांवरील लेख परमेश्वरावर भरंवसा टाकून आमचा असा विश्वास होता की, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन या मासिकाची वार्षिक वर्गणी २ रु. होती. होतां होई तो बंद करावयाचें नाहीं आणि या व आर्यसंस्कृतीच्या प्रेमाल्हादाने उभारलेले कार्य पहिला अंक १९२६ साली फाल्गुन (मार्च) दरम्यानच्या काळांत मासिकाच्या पुनश्च उदमहिन्यांत प्रसिद्ध झाला. २ रा एप्रिलांत, ३रा याचे शक्य ते यत्न झाले, इष्टमित्र, चाहते व मे, चौथा जून, ५वा ऑगस्ट, ६वा ऑक्टोबर, हितैषी यांच्या सहानुभूतीचाहि उपयोग झाला ७-८ वा फेब्रुवारी १९२७, ९-१०-११ मे व मनाच्या उल्हासाप्रमाणे सर्वच दृष्टींनी नाहीं। आले होते. ५८