पान:गृह आरोग्य.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुक्रमणिका इयत्ता : ८ वी दिवस /क्र. पान नं. | ॐ ॐ प्रात्यक्षिकाचे नाव चिक्की तयार करणे. टोमॅटो सॉस तयार करणे. खवा निर्मिती करणे. फळांपासून जॅम, जेली तयार करणे. रक्तगट तपासणे. शिवणीचे धाव दोरा व उलटी टीप वापरून रुमाल बनविणे. गार्टर, स्टॉकिनेट स्टीचचे प्रत्येकी एक पॅटर्न बनविणे. धान्य, कडधान्ये व डाळी यातील कॅलरीज व प्रोटीन यांचा अभ्यास करणे, समतोल आहाराची निवड करणे. सोलर कुकरचा वापर करून अन्नपदार्थ शिकविणे. पाण्याची परिक्षण करणे. ॐ ॐ इयत्ता : ९ वी दिवस /क्र. पान नं. | ॐ प्रात्यक्षिकाचे नाव हिमोग्लोबीनचे प्रमाण मोजणे. लोणचे तयार करणे. जेली तयार करणे. मुरंबा तयार करणे. नानकटाई तयार करणे. धान्य, कडधान्य व डाळी यातील कॅलरीज व प्रोटीन यांच्या प्रमाणानुसार आहाराचा हिशोब करणे. सीड व रिबीन स्टीचचे प्रत्येकी एक पॅटर्न बनविणे. शिवणीचे काज्याचा टाका व हेम वापरून रुमाल बनविणे. माती परीक्षण करणे. पी.एच.व एन.पी.के.चे प्रमाणे मोजणे. ॐ ॐ ॐ