पान:गुन्हेगार जाती.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांदणें. ७२ खारपे, दमुल सस इमा ऊन ... ... पैसा. खुनी. गुन्हेगार जाती. येमल गोरील • हैस. मेढरू. तिकने झिमक, झुमेन रय शिखरे कलामा झुकील, झुकीर मुंगसी पुयाळ मातु, शेगा, ... मुसलमान. तोलकला, निजला.

... रात्र. नाक. तोलकवला निलींगी, कोडपन ( भांडें. काठी. निलगंटी } पोलीस. आपाल, वापाल दगड. गोडला, गोयडा ऊस, गूळ. गरीब. ... कडूल, कटनूल, तलवार, हत्यार. धाराळी. जबरीची चोरी. यमा. सेग, सेद घेणें. बोयला ... रामोशी, जागल्या. चवरे दांत. निर्तकले नदी. नकरवामा, ताड दोरी. नकवाला हुरकत, पेडा, हुशकडा } पळ. मूच, नली चोरी. अडतुले बायको. किंगल वाला, धुलकिया. फर्मान जोहार. भंगी. उपजीविकेची दर्शनीं साधने:- मांग जागलकीवर असतात, व ते त्यासंबंधानें इनामजमीन वाहतात. ते गांव सफा करतात, व वाजंत्रीपणाही करतात. कांहीं जळवा लावितात, कांहीं बैलांना बडवितात, पुष्कळजण वाध्याचे व अंबाडीचे सोल, गोफणी, शिंकीं, केरसुण्या करतात. कांहींजण जोडे व कातडी काम करतात. फांशी देणारे मांग असतात. डाकेलवार मांग या जातीचे भाट ( गुरू ) असतात आणि ते भीक मागतात. वेषांतरः- मांग बहुधा गोसाव्याच्या वेषानें घरें न्याहाळून ठेवितात. गुन्ह्याच्या वेळीं ते धाटे बांधतात, तोंडाला राख किंवा काजळ फांसतात आणि कमरेपासून डोक्यापर्यंत कांबळीं बांधतात. गुन्हे:- महाराष्ट्रांतील मांग टोळ्या करून जबरीची चोरी, दरोडे, घरफोडी, जनाबरें चोरणें, त्यांना विष घालणें, सर्व प्रकारच्या चोऱ्या,