पान:गुन्हेगार जाती.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ आहे. पण त्याचे मराठी रूपांतरानें सुद्धा नेपथ्यविधान त्यानाच पुष्कळसें करावें लागले. त्यांनी पुस्तकाची हस्तलिखित प्रत साद्यंत तपासून दुरुस्त केली आणि अनेक ठिकाणीं सुबोध, अर्थपूर्ण व रेखले शब्द आणि शब्दरचना सुचविल्या. सबंध इलाख्याच्या एका खा- त्याचा कारभार शिरावर असतांना त्यांतले त्यांत वेळ काढून मेहन- तीनें व काळजीपूर्वक पुस्तक सुधारण्यात त्यांनी जें अगत्य दाखविलें त्याबद्दल त्यांचें कृतज्ञतापूर्वक कौतुक केल्यावांचून माझ्याच्यानें राह- वत नाहीं. मुकाम पारनेर, जिल्हा अहमदनगर. } त्रिंबक रायण अत्रे. सूचना - पुस्तकें खालील पत्त्यावर मागवावीत. दरमहा पंच- वीस रुपयांखालील पोलिस अंमलदारांना व्ही. पी., व टपालखर्च माफ. त्रिंबक नारायण अत्रे, सब्जज्ज, पारनेर, पोस्ट पारनेर, जिल्हा अहमदनगर.