Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे नोंदून पुस्तका- संबंधीं सर्व हक्क कर्त्यानें आपणाकडे ठेविले आहेत. पुणे येथें आर्यभूषण छापखान्यांत रा. नटेश अप्पाजी द्रवीड यांनीं छापिलें व पारनेर येथें रा. त्रिंबक नारायण अत्रे यांनी प्रसिद्ध केलें.