पान:गुन्हेगार जाती.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ न्हाड कोट खनो ... गुन्हेगार जाती. सात. न्हो शंभर. आठ. कोंगल हजार. नऊ. नेटी न्हंदुक पेटी. खस दहा. न्हबर खबीस वीस. येपिया खतिस तीस. खनदी नालीस चाळीस. हाल ... खबर. गोफण. नदी. नाला. नच्यास पन्नास. हराई सरई. न्हाट साठ. खरूक खस्ती ... .... ऐंशी. ... झाड. खडरतीयाम, रड्डीदे जमिनींत. पूर. जेथें वाटा फुटतात आणि मिळतात तेथें, ज्या रस्त्यानें सांसी गेले असतील त्याच्या बाजूला ते हाताहाताच्या अंतरावर पांच किंवा सहा मातीचे ढीग करतात. आडरस्त्याने गेले तर त्याच्या बाजूला थोड- थोड्या अंतरावर ते झाडपाला पसरतात. उपजीविकेची बाह्य साधने:- सांसी आणि बेरिये भीक माग- ...तात. बायका सारंगी, चिकार (सतार) व ढोलकें वाजवून नाचतात. पोरी कसबाला लावून कांहीं बेरिये पैसे कमवितात. वेषांतरः- सांसी आणि बेरिये हरवक्त आपले नांव, गांव बदलून सांग- तात. सडे असले म्हणजे थाटाचा पोषाख करून ते आपणाला ठाकूर, अहिर, भोई, रजपूत, कहार, जाट, कुणबी किंवा पुरभय्ये म्हणवितात. बरोबर बायकापोरें असली म्हणजे ते आपणांला गुजराथी भाट, सळात अगर कर्नाटकी नट किंवा धेड, भंगी, माळी, काची, ढोराधान्याचे व्या- पारी म्हणवितात. ते आगगाडींत चोरी करतांना बायकांचा पोषाख करून बायकांचे डब्यांत बसतात. दिवसां गुन्हा करतांना ते धाटे, बांधतात. गुन्हेः- विशेषेकरून रस्त्यावर दरोडा व गाड्या लुटणे, घरफोडी, तंबूमध्यें चोरी, तळ किंवा तुटक झोंपड्या लुटणें, रात्रीं किंवा दिवसां ढोरें आणि मेंढ्या चोरणें, रेल्वेच्या उतारूंची व मालगाड्यांत चोरी