पान:गुन्हेगार जाती.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ गुन्हेगार जाती. " सडे एखाददुसरा छोकरा घेऊन निघतात, आणि मे महिन्याच्या सुमा- राला परततात. ते टोळीबरोबर इकडचीच एखादी बाई घेतात. फेटा अगर पांढरी टोपी, सदरा, पांढरें जाकीट, गुडघ्यापर्यंत धोतर, हिंदुस्थानी जोडा, छत्री किंवा काठी हा त्यांचा पेहराव होय. ते एक गोदडी व एखाददुसरी पासोडी खांद्यावर टाकून तिच्यावरून धोतर बगलांखालून घेऊन पुढें गांठ मारतात. शिवाय खांद्यावर “ झोला ” (पडशी) लट- कत असतो. त्याच्यांत शिधा, तवा, पितळी, लोटा, डेगची, पळी, ( ग्यान ) चिमटा, आरसा, फणी, कुंकूं, गोपीचंदन वगैरे सामान असतें. औधी फार मुखजड असतात, व जपून उडवाउडवीची उत्तरे देतात. भाषाः - त्यांचे भाषेला पुरभय्याची बोली असें म्हणतात. आवत है, जावत है, वगैरेप्रमाणें ते क्रियापदांचे प्रयोग करितात. परकीयांशीं बोल- तांना ते शुद्ध हिंदुस्थानी बोलण्याचा आव घालतात. सांकेतिक शब्द. वालो भाव उलाही हो गई, गयना अटक झाली. झोंक गई चोहारी. बलेव तपास कर. बारु थारो बारूफांक देव चोरीचा माल लांबव ... (आपल्या मागें पो- अखरू मौसी असूरी है... ... लीस आहेत. नेदतानो छू छालो ( लांच दे म्हणजे लखैतू लखैतिन झाडा घेणार. कची नाहींत. फुंदी पळी किंवा चमचा. लोहीया.. पार्सल, मनीऑर्डर कोडी ... किंवा पत्र. कोडेरा कोंख कोळसा, कागद. शियंधी... ... माल. ओबीन .... जबाब देऊं नको. धरवत ... तिमनी न ले धरारी कोखी

:

बारू सौंधी सेहि लेव पर मारले तरी कबुली काच न पर्न

... ... ... ... ... घर. खबर. सोनें गाळ. सवडीनें काम कर. ये. पेटी. कुलूप. पितळी डबा. आगळ, कडी. तिजोरी. चोरी. चोर. सोनें. रूपें. जवाहीर. गोफ.