पान:गुन्हेगार जाती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामोशी. ९३ नाहींत. परंतु त्यांचा कोणी अबूदार व वजनदार आप्त किंवा त्यांच्यावर वजन आहे असा एखादा गांवांतला “ डुड्ढाचार्य ” हाताशी धरला, झणजे ते बातमी फोडतात. होगे रामोशी तुळशीची आणभाक कर- तात, आणि पुरंदर रामोशी बेलभंडाराची आणभाक करतात. रामो- शांची वस्ति गांवकुसाला असते. ते हाडाचे दरोडखोर आहेत. ते मोठे अचपळ, धाडशी, अविचारी व लुटारू आहेत. दुष्काळासारखी संधि सांपडली कीं ते उचल करतात. कांहीं वर्षांपूर्वी त्यांच्यांत उमाजी नाईक, त्याचा मुलगा तुझ्या महांकाळ, हरी व तात्या मकाजी हे भाऊ भाऊ, वगैरेंनीं पुंडावा माजविला होता, हें सर्वांस माहीत आहेच. भाषा:- ते मराठी बोलतात. होल्ग्यांच्या भाषेंत थोडे थोडे कानडी शब्द येतात. रामोशांचे सांकेतिक शब्द. पटाव गर्धम अटक. नालग्या फौजदार. ... गाढव. न्यनवल ... तूप. टिनली, टागला... खालें. कपल, कपदूली कपडा. यरवाड, येरीड... वाईट, थोडा. कोडले, कोडील कोंबडें. सज बाजरी. गडगली, गदगील नारळ. न्हावी. ... घोंगडी. रक्त. ये कूल कुटली हाड. भौक. नाडवड तुपली अकूल कोर पल, निदल चिकड, चिलड पारग, पारूड ... ... मूल. ब्राह्मण. भाकर. बैल. पकडणें, आल खोड ये. ... दाढी, मिशी. टिकलिया, टिकतो येत. विड्याचें पान. मुरेल, मुरली ओतुकली खुर्दा. गवन्या. कोसने न्यान रै जेनेली कापणें. सोनें. अंधारी रात्र. खजूर. देवरमी दिवस, सूर्य. कूडमल ... यद्दल पटण ससला चामगड चांभार. कुकूल देवारम उकंटो पहांट. पकडणें. मेला.

:

कुत्रा.