पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य (पूर्वार्ध) प्रथम मुद्रणाची प्रस्तावना. गीतारहस्याचें हें दोन भागांत प्रथम मुद्रण आह. या भागास टाइप जरा बारीक वापरला असून कागद चांगला पण पातळ आणि लहान आकाराचा वापरला आहे. त्यामुळे पुस्तक आटपशीर व वजनानेंहेि हलकें झालेलं आहे. तथापि पूर्वी छापलेल्या चार मुद्रित आवृत्तींशीं सर्व प्रकारें साम्य ठेवण्यासाठीं हें पुस्तकहि पूर्वीप्रमाणेच ओळीला ओळ पृष्ठाला पृष्ठ कायम राखून छापले आहे. यांत अखेरच्या मुद्रणांत केलल्या सर्व दुरुस्त्याँ आलेल्या आहेत. दोन वर्षामागें गीता-रहस्यांतील गीतेचे भाषांतर रहृस्य-संजीवन या नांवाखालीं निराळे छापल्यानंतर रहस्य-विवेचनाचा निबंध स्वतंत्र पुस्तक रुपानें छापणें कमप्राप्तच होतें, हें वाचकांस सांगावयास नको. गीतारहस्य पृ.५०८ मधील उल्लेखाप्रमाणें ७४५लोकांची व चोवीस अध्यायांची एक भगवद्गीता १९१७ सालीं मद्रासेस प्रसिद्ध झाली आहे पण ही मूळ गीता नसून ७०० लेकिी व अठरा अध्यायी मूळ गीतेसच कोणी तरी हें सांप्रदायिक स्वरूप दिलेले असावें व गीतेंत ७४५ श्वठोके असल्याबद्दलचें महाभारतांतील वचनहि কুতুবানান देण्यांत आले असावें असें ग्रंथकाराचे मत अTहैं. तृतीय मुद्रणाचा आटपसर आकार कांहीं लोकांस पसंत पडल्यामुळे त्यांचे శా శా శా శాకా I It पुणें ता. १ जानेवरी १९२६. সক্ষমাহাক,