पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश्वाची उभारणी व लहरिणी १८३ स्पष्ट सांगतो की, ‘‘बाबा! जगाच्या आरंभी 'एकमेवाद्वितीयं सत्’ खेरीज म्हणजे येथुन तेथून सर्व एकजिनसे व नित्य परब्राखेरीज दुसरें कांहीं नव्हतं. जें असत् (ह्यणजे नाहींच) त्यापासून सत् कसें उत्पन्न होईल ? म्हणून आरंभीं सत्च सर्वत्र भरलेले होते. नंतर त्याला अनेक म्हणजे बहुजिनसी व्हावेंसी वाहून त्यापासून क्रमा क्रमानें सूक्ष्म तेज (अग्नि), आप (पाणी), वे अन्न (पृथ्वी) उत्पन्न झालीनंतर या तीन तत्वांतच जीवरूपानं परब्रह्माणं प्रवेश केल्यावर त्यांच्या त्रिवृत्करणातें जग तील अनेक नामरूपात्मक वस्तु निर्माण झाल्या. स्थूल अग्नि, सूर्य, किंवा वीज यांच्या ज्योतींत जो तांबडा (लोहित ) रंग आहे तो सूक्ष्म तेजोमणी मूळ तत्वाचा, तो सूक्ष्म पृथ्वी तत्त्वाचा परिणाम आहेतसेंत्र मनुष्य जें अन्न भक्षण करतो त्यांतहि सूक्ष्म तेज, सूक्ष्म आष, सूक्ष्म अं (पृथ्वी) र्ह तीन मूलतत्वेंच भरलेल असतात. दहीं घुसळलें असतां ज्याप्रमाणे लोणी वर येते तद्वत् वेरील तीन सूक्ष्म तत्त्वांनी झालेले अन्न पोवांत गेल्यावर त्यांपैकी तेजाचे अस्थि, मज्जा व वाणी, असे अनुक्रमे स्थूल, मध्यम व सूक्ष्म परिणाम मनुष्यान्चे देहांत उत्पन्न होतात आये त्याचप्रमाणे आप म्हणजे पाणी या तत्त्वापासून मूत्र, रक्त व प्राण; आणि अन्न म्हणजे पृथ्वी या तत्वापासून पुरीष, मांस व मन ही तीन दब्यें निर्माण होत अतात् (छां. ६. २-६). मूळ महाभूतें पांच न मानितां तीनच मानून त्रिशूत्कर णाने सर्व दृश्य पदार्थाच्या उत्पत्तीची व्यवस्था लाविण्याची छांदोग्योपनिषदांतील ही पद्धतच वेदान्तसूत्रांत (२.४.२०) सांगितली असून पंचीकरणाचें नांवहि बादरायणा चार्य घेत नाहीत. तथापि तैत्तिरीय (२.१), प्रश्न (४८, बृहदारण्यक (४.४.५), वगैरे दुसर्या उपनिषदांतून आणि खुद्द श्वेताश्वतर (२.१२ ), वेदान्तसूत्रे (२.६ १-१४) व शेवट/गीता (.४१३५) यांतहि तिहांच्या ऐवजी पांच महाभूतें सांगि तल आहेत; आणि गर्भपनिषदांत मनुष्यदेह ‘ पंचात्मक’ आहे असें आरंभींच (म्हटलें मभा. असुन श. १८४ महाभारत -१८६ किंवा ). यावरून पुराणं पंचीकरणाची यांतून तर पंचकरणाचे कल्पना सर्व स्पष्टच वेदान्त्यांस वर्णन आहे अखेर ग्राह्य झालेली असून त्रिवृत्करण जरी प्राचीन असले तरी तिहींऐवज पांच महाभूतें मानू लागल्यावर त्रिवृत्करणाच्या नमुन्यावरच पंचीकरणाची कल्पना निघून त्रिौ त्करण मार्गे पडले, असें स्पष्ट दिसून येतें. मनुष्याचें शरीर पंचमहाभूतांचें बनले आहे. इतकीच नव्हे, तर या पंचमहाभूतांपैकी प्रत्येक पांच प्रकरें शरीरांत विभागले आहे उदाहरणार्थ, त्वक्, मांस, आर्थि, मज्जा व स्नायु ही पंचकडी अनमय पृथ्वीची होय, ३. ३.-असाह पंचीकरण शब्दाचा अर्थ पुढे वाढलेला आहे (मभा शां. १८४. २०-२५; व मराठींत दासबोध १७८ पहा). ही कल्पनासुद्धां वर दिलेल्या छांदोग्यो