पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुक्रमणिका सदर पुस्तिका ही गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणाच्या सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्ते, सरकारी प्रतिनिधी, डॉक्टर, वकील आणि समुचित प्राधिकारी यांना मदत करण्यासाठी सोप्या भाषेत लिहिणेचा प्रयत्न आहे. तसेच स्त्री भृण हत्या करणा-यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यासाठी आणि त्यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करणेसाठी मदत देणेच्या हेतुने ही पुस्तिका सादर करीत आहे. विविध कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या लोकांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे उत्तरे देण्याचा प्रयत्न हा पुस्तिकेमध्ये केला आहे. प्रकरण १ : विषयाची प्रस्तावना प्रकरण २ : कायद्याची गरज व इतिहास प्रकरण ३ : कायद्यातील महत्वाची कलमे व नियम प्रकरण ४ : सोनोग्राफी सेंटरची नोंदणी प्रक्रिया प्रकरण ५ : सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्र कसे तपासावे? प्रकरण ६ : जप्ती आणि शोध प्रक्रिया (SEARCH AND SEAL) प्रकरण ७ : गुन्हा दाखल कसा करावा? प्रकरण ८ : तक्रार प्राप्त झाल्यास कशी हाताळावी? प्रकरण ९ : बनावट महिला (गरोदर) पाठवून सापळा रचून डॉक्टरांना रंगेहाथ कसे पकडावे? प्रकरण १० : सल्लगार समितीची मदत कायदा अंमलबजावणीसाठी कशी घ्यावी? प्रकरण ११ : जनुकीय प्रयोगशाळा / समुपदेशन केंद्र / वंधत्व निवारण केंद्राबाबत प्रकरण १२ : सोनोग्राफी मशिनबाबतचे नियम प्रकरण १३ : नमुने १) प्रतिज्ञालेख २) नोटीस ३) कारणे दाखवा नोटीस ४) तक्रारीचा नमुना ५) पंचनामा -: ४