Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आश्रयदात्यांस प्रार्थना.

 १ प्रथमांक आम्ही नमुन्याकरितां म्हणून स्वता- च्या खर्चाने सुमारे ४०० शें वर लोकांपुढे मांडला होता, पैकी ३५० वर ग्राहकांनी आपले अनुकूल मत असल्याची कार्डे आम्हांस पाठविली; परंतु अगा ठरलेल्या रकमेपैकीं अशी फारच थोड्या जणांकडून वर्गणी मिळाली, यास्तव या महिन्याचा अंक हातीं येतांच सर्व आश्रयदात्यांनी आपापली वर्गणी पाठवि ण्याची मेहेरबानगी करावी. कारण, हैं काम फार खर्चाचे असल्यामुळे जर वर्गणीदारांनी वेळेवर वर्गणी न दिली. तर यंत्रपणे कसें चालावें ? सुज्ञांस विशेष तसदी नको.
 २ प्रथमांक लिहिल्याप्रमाणें हवे तितके वर्गणी दार मिळाले म्हणजे पृष्ठे वाढविण्याची व सप्टेंब १८९२ च्या अंकासोबत बक्षिस बूक पाठवण्याची आत तजवीज करूं करितां सर्व आश्रयदात्यांनी ही आम ची दुसरी तसदी आणखी मान्य करावी; ती कोणती त प्रत्येकानें आपणा आणखी एकेक जोडीदार आह्मां स आश्रयदाता शी काढावा व हें होणें फारमें कठिण नाहीं व झालें असतां आह्मांस आमची चा करी बजाविण्यासही उमेद येईल. कराल काय ह येवढी खटपट ? ! कराच महाराज ! ! पण वर्गणी मात्र आगाऊ पाठवा बरें ! ! !
 ३ आगाऊ वर्गणीची (३ आ० ट० हं० माफ)