पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


या ग्रंथातील चरित्रनायकांनी
मला समाजसेवेची प्रेरणा दिली..
त्यांच्याच सहवासात माझ्यातील
समाजमन पोसले...
म्हणून हे पुस्तक त्यांनाच अर्पण!