पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जजलापरली TRA 29 NA श्री. महाराणी जमनाबाई साहेब यांचें चरित्र. खंड १. REAKIराहिमतपर.FEE: SETTES श्री. महाराणी जमनाबाई साहेब, उर्फ मासाहेब, ह्या श्री. खंडेराव, उर्फ अप्पासाहेब महाराज, गायकवाड, यांचे तृतीय कुटुंब होय. त्यांचे जन्मस्थान रहिमतपूर, या गां- चाची थोडीशी माहिती अगोदर एथें देतो. रहिमतपूर गांव सातारा जिल्ह्यांत कोरेगांव तालु- क्यांत आहे. एथील लोकवाती व घरांची संख्या साधारण बेताचीच आहे. हा पेठेचा गांव आहे. गांवाला एक बारमाहा वाहणारा ओढा आहे. त्याचे पाणी गोड आहे. मोठ्याच्या काठाला एक श्रीराधाकृष्णाचे मंदिर आहे. हवापाणी बऱ्यापैकी आहे. नावावरून पूर्वी मुसल- मानी कारकिर्दीत, कोणी मुसलमान अधिका-याने तो गांव