पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डोळ्यांत फिरविण्याची सळई.. ही मळद डोळ्यांत फिरविल्याने डोळयाचे तेज वाढते डोम्योप व डोक्याप थंडाई येते. डोळे येणे, डोळ्यांतून पाणी गळणे, हो. ळ्यांची नाली, दुखगे, राज गवाही वगैरे रोग नाश पावतात त्याच. प्रमाणे सुरुवातीचे नेत्ररोग जसे रातांधळे, मोतीबिंदु वगैरेचा पण नाश होतो. ही सळई डोळ्यांत फिरविताना सुरमा फिरविल्याप्र. माणे भासते. नेहमी फिरविल्याने डोळे साफ रहातात. दिवा तही मनोहर दिसू लागतात. डोळ्यांची दीप मोडते व सतेज हो. तात. लहान व मोठ्या वयाच्या सर्व मनुष्यांनी आपल्या डोळ्यात किंमत-पाव सळईच्या एक पेटीस आठ आणे. प्रो. गजर यांचे ज्वर हारक औषध. (सर्व प्रकारच्या तापांवर चालणारे औषध ) सर्व ज्वरहारक भौषधात बहुतकरून किनाइन असल्याने ताप नसते वेळी ती घेण्याची असतात. पण प्रो. गज्जर यांचे औषध वाटेल तेव्हा प्रणजे अंगात ताप असताना घेतले तरी चालते. सन्निपात, एकानाड वगैरे ताप, इन्फ्यु एंझा विशेष मुदतीचा ताप, टाइफाइड विषारी ताप, अवधण्यारा ताप व सर्व विषारी घर या किं. एक बाटलीची ..८.० आणे, पकिंग व पोटेज वेगळे पटेल, डा. बर्मनचें दमा व श्वासावरील औषध. - हे औषध इतके रामबाण व वेळचे गुणाकारी आहे की एक वेळच घेतल्याने वाटेल तसा दमा व श्वास एकदम नरम पडतो व रोगी हैराण होत नाही. औषधाचा एकसारखा थोडे दिवस उपयोग केल्याने तर समूळ नाश पावतो. तो अनुपान खडा औषधा सोबत मिळे क. किए 5 शिशीघ ११ रुपया पोष्टेन व पकिंग खर्च देगळा पडेल. बी. एल्. गुप्त ऐन्ड सन्स, त्रांबाकाटा पायधुणी मुंबई.